मराठी ई-बातम्या टीम अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील संसदेतील चर्चेच्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या देशांतर्गत आणि आंतर राष्ट्रीयस्तरावरील प्रश्नी केंद्र सरकारच्या धोरणाची चिरफाड करत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दोन दिवसांपासून उत्तर देण्याचा प्रयत्न केला. काल लोकसभेतील चर्चेला उत्तर देताना महाराष्ट्रातील …
Read More »पंतप्रधान मोदींचा सलग २ऱ्या दिवशी काँग्रेसवर हल्ला, “…तर हे झालं नसतं” राज्यसभेतील चर्चेला मोदींचे उत्तर
मराठी ई-बातम्या टीम अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या संयुक्त सभागृहासमोर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण झाले. संसदेच्या दोन्ही सभागृहात यावर चर्चा झाली. लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना देशात कोरोनाचा प्रसार हा महाराष्ट्र काँग्रेसमुळे झाल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर आज राज्यसभेतील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा …
Read More »नमस्ते ट्रम्प करणारे मोदीच कोरोना स्प्रेडर उद्या राज्यभरातील भाजपा कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणार
मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केलेल्या भाषणात महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटे नाटे आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान केला आहे. याबद्दल त्यांनी माफी मागावी या मागणीसाठी बुधवारी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरातील भाजप कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी …
Read More »…आणि तुम्ही विचार न करता लॉकडाऊन लादला ‘नमस्ते ट्रम्प' प्रकरणामुळे देशात कोरोना पसरला...त्याची जबाबदारी पंतप्रधान मोदींवर-नवाब मलिक
मराठी ई-बातम्या टीम कोरोना काळात राज्य सरकार मजुरांसोबत… गरीबांसोबत उभे राहिले…आणि तुम्ही विचार न करता लॉकडाऊन लादला…नमस्ते ट्रम्पच्या प्रकरणामुळे देशात कोरोना पसरला…ज्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच असल्याचा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला संसदेत उत्तर …
Read More »चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा, “भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार” किरीट सोमय्या हल्ल्याप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र
मराठी ई-बातम्या टीम किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यातील हल्ल्याचे सर्व पुरावे समोर असतानाही, कारवाई होत नाही. त्यामुळे भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सर्व पुरावे देणार असल्याचेही त्यांनी …
Read More »मोदींचे आरोप म्हणजे उल्टा चोर कोतवाल को डांटे काँग्रेस लोकांची मदत करते आहे, पंतप्रधान देशाची संपत्ती विकत आहेत- नाना पटोले
मराठी ई-बातम्या टीम कोरोना काळातील आपल्या सरकारचे अपयश व केलेल्या चुका झाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस पक्षावर खोटे नाटे आरोप करत आहेत हे अत्यंत दुर्देवी आहे. देशातील जनता अडचणीत असताना काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लोकांची मदत करत होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र देशाची संपत्ती विकत होते. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काही …
Read More »राहुल गांधींच्या आरोपाला पंतप्रधान मोदींचे सव्याज उत्तर शेरो शायरीतून साधला निशाणा
मराठी ई-बातम्या टीम अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवातीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषणावरील चर्चे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवित देशाची एकता धोक्यात आणली जात असल्याचा आरोप करत मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ईशान्य भारतात, जम्मू आणि काश्मीरात, तामीळनाडूत अशांतता निर्माण होण्यास सुरुवात झाल्याचा गंभीर आरोप करत मोदी …
Read More »हल्ला केला म्हणून सोमय्या गप्प बसणार नाहीत, जशास तसे उत्तर देऊ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा
मराठी ई-बातम्या टीम हल्ला केला म्हणून किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाहीत, भारतीय जनता पार्टी कायदेशीर पद्धतीने जशास तसे उत्तर देईल, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, …
Read More »भ्रष्टाचाराची तक्रार करायला गेलेल्या किरीट सोमयांचा शिवसैनिकांमुळे काढता पाय संचेती रूग्णालयात जावू केली तापसणी
मराठी ई-बातम्या टीम शिवसेना नेते संजय राऊत यांचे कथित भागीदार सुजित पाटकर यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट मिळविण्याचा आरोप करत त्याची तक्रार शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर पुणे महापालिकेत गेलेल्या सोमय्या गेले. मात्र तेथे आधीच हजर असलेल्या शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु …
Read More »बंडातात्या कराडकरांनी मागितली माफी, पण अडचणी वाढल्याच ऐकीव माहितीवर बोललो बदनामीचा हेतू नव्हता
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील प्रसिध्द किर्तनकार आणि वारकरी संप्रदायाचे प्रमुख बंडातात्या कराडकर यांनी कालच कोणत्या राजकिय नेत्यांची मुलं दारू पीत नाहीत हे विचारा असा प्रतिप्रश्न करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांची नावे घेत आक्षेपार्ह विधाने केली. मात्र त्यांच्या या वक्तव्याने काल टीकेची झोड उठताच …
Read More »
Marathi e-Batmya