मराठी ई-बातम्या टीम गोवा निवडणूकीच्या निमित्ताने भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा गल्लीतला पक्ष असून शरद पवारांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याची खोचक टीका केल्यानंतर यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना याबाबत विचारले असता नव्या पिढीने बोलताना तारत्मय बाळगायला हवे असा शालूजोडा फडणवीस …
Read More »भाजपाची पहिली यादी जाहीर, योगी आदित्यनाथ मथुरेतून नाहीतर “या” मतदारसंघातून उभे परंपरागत गोरखपूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार
मराठी ई-बातम्या टीम उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून भाजपामधील अनेक नेते आमदार पक्षाला रामराम करत समाजवादी पक्षाची वाट धरत आहे. त्यातच मध्यंतरी एका श्रीकृष्ण भक्ताला स्वप्नात येवून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरेतून निवडणूक लढवावी असे सांगितले त्यामुळे या भक्ताने थेट भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि योगी आदित्यनाथ …
Read More »जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्था आणि जीडीपीबाबत केले हे महत्वाचे भाकित जीडीपीत ८-९ टक्के वाढीचा अंदाज
मराठी ई-बातम्या टीम कोरोनाची तिसरी लाट असूनही देशाची अर्थव्यवस्था चमकेल. भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी असेल. तर चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचा जीडीपी ८ ते ९ टक्के दराने वाढू शकतो, असा अंदाज आता वर्तवण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या मते, या वर्षात संपूर्ण जगाचा जीडीपी ५.५% दराने वाढू शकतो. …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे गुपित उघड करत पाटील म्हणाले, अन्य नेत्यांकडे पदभार द्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आग्रही मागणी
मराठी ई-बातम्या टीम राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काल कोरोनाच्या प्रश्नावर झालेल्या देशव्यापी बैठकीत मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सलाही उपस्थित राहू शकले नाहीत. ते सलग दोन अडीच तास एका जागी बसू शकत नाहीत, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे तब्येत बरी होईपर्यंत मुख्यमंत्री उद्धव …
Read More »विचारसरणी लादण्यासाठी पोटावर पाय मारण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा स्टार प्रवाह वाहिनीला आणि भाजपाला दिला इशारा
मराठी ई-बातम्या टीम अभिनेते किरण माने यांनी त्यांचे विचार समाज माध्यमावर व्यक्त करून कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार त्यांना संविधानाने दिलेला आहे. सरकारच्याविरोधात मत व्यक्त केले म्हणून त्या कलाकाराला मालिकेतून काढून टाकणार का? असा संतप्त सवाल विचारत, महाराष्ट्र हे कधीच खपवून घेणार नाही, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे …
Read More »शरद पवारांचे मोदींना आव्हान, “शक्तीशाली व्यक्ती असली तरी सामुदायिक शक्तीसमोर…” भाजपाचे माजी आमदार गव्हाणे यांच्यासह रिपाई, वंचितच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
मराठी ई-बातम्या टीम भाजपा एका वेगळ्या विचारांनी चाललेला आणि सामान्यांच्या हितामध्ये यत्किचिंतही आस्था नसलेला हा पक्ष असून आज त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र गेलेली आहेत. राजकारणात चढउतार असतात. हे चढउतार काही वेळा उच्च ठिकाणी नेऊन बसवतात. पण सामान्यांनी एकदा ठरविल्यानंतर वरच्या स्थानावर कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी सामुदायिक शक्तीसमोर या प्रवृत्ती …
Read More »फडणवीस म्हणाले “पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी मागे रॅशन्लीस्ट” गोव्यात पत्रकार परिषदेत बोलताना केला दावा
मराठी ई-बातम्या टीम पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात त्यांच्या सुरक्षा प्रश्नाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेत याप्रकरणी एका समितीची स्थापनाही केली. त्या समितीचा अहवाल येण्यापूर्वीच पंतप्रधानांच्या त्या दोऱ्यात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवण्यात आली होती अशी माहिती तेथील अधिकारीच देत असल्याचा दावा भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. गोवा …
Read More »शरद पवार असतील… यांच्या कुठल्याही विरोधी पक्षाचं अस्तित्वच दिसत नाही पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांचा टोला
मराठी ई-बातम्या टीम पाच राज्यातील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तर प्रदेश, गोव्यात सत्तांतर होणार असल्याचे भाकित केल्यानंतर भाजपा नेते तथा गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार असतील किंवा मोठे नेते असतील, यांची अडचण अशी आहे की यांच्या कुठल्याही विरोधी पक्षाचं अस्तित्वच दिसत नाही. …
Read More »भाजपाच्या टीकेवर छद्मी हसून पवारांनी दिले उत्तर राज्याचे निर्णय मुख्यमंत्रीच घेतात
मराठी ई-बातम्या टीम एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी मध्यस्थी करत तोडगा काढण्यासाठी मदत केली. त्यावरून भाजपाने शरद पवार हे कोणत्याही संविधानिक पदावर नसताना बैठका कशा घेतात अशी टीका करत पवार हे मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिलाय का? अशी खोचक टीका केली. यासंदर्भात राष्ट्रवादी …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले विश्वासात घेतलं जात नाही, तर आरोग्य मंत्री टोपे म्हणाले… भाजपाच्या टीकेवर राजेश टोपेंचे चोख उत्तर
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जारी केलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले राज्यात विरोधी पक्षांना विश्वासात घेतले जात नाही. राज्य सरकारकडून सगळी मनमानी सुरु असल्याचा आरोप केला. त्यावर राज्याचे आरोग्य मंत्री म्हणाले की, असे नाही आम्ही सगळ्यांना विश्वासात घेवूनच काम करण्यात …
Read More »
Marathi e-Batmya