छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आज पॅरिसला रवाना झाले. महाराष्ट्र शासनाने ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ (Maratha Military Landscape of India) या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत …
Read More »हलक्यात घेऊ नका, एकनाथ शिंदे यांचा इशारा नेमका कोणासाठी फडणवीस की ठाकरे एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिलेल्या प्रकल्पांना स्थगिती आणि चौकशी
राज्यातील शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वाढत्या दरीच्या कथित चर्चेदरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विरोधकांना हलके न घेण्याचा इशारा दिला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकांना टाळाटाळ करणारे एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या पतनाचा संदर्भ देत …
Read More »राहुल गांधी यांची बसपा प्रमुख मायावती यांच्यावर टीका भाजपाविरोधात न लढण्याचे धोरण
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बसपा प्रमुख मायावतींवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही, एकतर त्यांचा पक्ष त्यांच्यासोबत युती करण्यास तयार असल्याचे सांगून किंवा भाजपाविरुद्ध लढण्यास तयार नसल्याचे संकेत दिले. बसपाला इंडिया ब्लॉकमध्ये सामील करण्याच्या इच्छेपेक्षा राहुल गांधी यांचा संदेश दलित आणि त्यांचा मित्रपक्ष समाजवादी पक्ष (सपा) यांच्याकडे इशारा असल्याचे …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल, राहुल गांधी, सुनिल केदार आणि माणिकराव कोकाटेंना वेगवेगळा न्याय का? कोकाटेंची आमदारकी तात्काळ रद्द करा
भारतीय जनता पक्ष लोकशाही व संविधानाला डावलून काम करत आहे. स्वतःला एक न्याय व विरोधकांना दुसरा न्याय अशी भाजपाची लोकशाहीविरोधी भूमिका आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी व सुनील केदार यांच्या बाबतीत जो न्याय लागू केला गेला तोच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत लागू केला पाहिजे. न्यायालयाने दोषी ठरवल्याने माणिकराव कोकाटे …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, मोदींना अमेरिका दौऱ्यात काय मिळवले, हद्दपारी शुल्क ! अमेरिका दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साधला निशाणा
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली. त्यानंतर या पदाची शपथ घेतल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी गेले. तसेच अमेरिकेने घोषणा केल्यानंतर भारतावर आकारण्यात येणाऱ्या टेरिफचा मुद्दा ही त्यावेळी चर्चेत होता. या अमेरिका दौऱ्यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका करत …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, भ्रष्ट मंत्री माणिकराव कोकाटे व धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा सरकार भ्रष्ट मंत्र्यांची टोळी बनलीय
भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार भ्रष्ट मंत्र्यांची टोळी बनली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार करताना सर्व मर्यादा सोडल्याचे उघड झाले आहे. आता माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या दोघांना मंत्रीमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी …
Read More »दक्षिण दिल्लीच्या माजी महापौर भाजपाच्या रेखा गुप्ता घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ चवथी महिला मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांचे नाव निश्चितः रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा
दिल्लीत भाजपाला मोठ्या प्रमाणावर एकहाती विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत तीन तीन आमदारांची नावे चर्चेत होती. पण दिल्लीच्या माजी महापौर राहिलेल्या आणि दिल्लीच्या चवथ्या महिला मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे. आज सकाळपासूनच भाजपाकडून दिल्ली मुख्यमंत्री पदाबाबत विधिमंडळ पक्षाची बैठक नंतर निरिक्षकांच्या बैठका सातत्याने पार पडत …
Read More »अतुल लोंढे यांचा पलटवार,… आधी भाजपाच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींचे ट्विट नीट पहावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल माफी तर भाजपानेच मागावी
शिवजयंतीच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपाचे नेते जो आकांडतांडव करत आहेत त्याआधी त्यांनी त्यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट नीट पहावे आणि नंतर बोलावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जर कोणी केला असेल तर भाजपानेच वारंवार केला असून त्यांनीच माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्धार, ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ची शिकवण व प्रेरणेने वाटचाल करणार भाजपा सरकारची अवस्था दिल्लीत मुजरा, गल्लीत गोंधळ सारखी, डान्सबार पुन्हा सुरु करण्यास काँग्रेसचा विरोध.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जातीच्या मावळ्यांच्या साथीने स्वराज्य उभे केले. बलाढ्य शुत्रूच्या विरोधात गनिमी कावा पद्धतीने त्यांनी लढाई लढली, तीच आमची प्रेरणा आहे. शिवाजी महाराज केवळ औरंगजेब, निजामशाह, आदिलशाह यांच्याशीच लढले नाहीत तर तत्कालीन धर्मव्यवस्थेशी त्यांना लढा द्यावा लागला. या लढ्यात वारकरी संप्रदाय, चक्रधर स्वामी, महात्मा बसवेश्वर यांच्या प्रवाहाची कास …
Read More »राज्यात डान्स बार पुन्हा सुरू होणार; कायद्यात दुरूस्ती करण्याची चर्चा आमदार रोहित पाटील यांचा इशारा तर आम्ही रस्त्यावर उतरून निषेध करू
राज्याच्या तिजोरीवरील पडणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी ज्यांच्या खांद्यावरून राज्य सरकारने आर्थिक स्थिती सुधारली त्या तळीरामांसाठी राज्यातील दारूवरील काही करात कपात करण्याचा निर्णय मध्यंतरी राज्य सरकारने घेतला. तरही वाईनशॉप मध्ये मिळणाऱ्या दारूच्या तुलनेत बीअर बार आणि परमीट रूम मध्ये मिळणारी दारू महागच आहे. तरीही दारूच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणावर महसूल राज्य …
Read More »
Marathi e-Batmya