औरंगाबाद: प्रतिनिधी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरवातीलाच आपल्या भाषणात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व आजी-माजी आणि भावी सहकाऱी असा उल्लेख करत राजकिय वर्तुळात उत्सुकता वाढवत दुसऱ्याच क्षणाला म्हणाले की मला रेल्वे फार आवडते, रेल्वेचे एक बराय त्याला रूळ असतात, त्यामुळे ती इकडे-तिकडे जावू शकत नाही. …
Read More »तर ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक ठरेल…संभाजी बिग्रेडचा प्रस्ताव आल्यावर निर्णय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मत
पुणे (देहू) : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारकडून काढण्यात येणारा अध्यादेश न्यायालयात टिकावा अशी आपली इच्छा आहे. पण हा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर तो ओबीसींच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार ठरेल, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. राज्यातील ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण टिकविण्याचा …
Read More »केवळ परप्रांतियच अशा प्रकारचे गुन्हे करतात का? गुन्ह्यांवरून एखाद्या समाजाला टार्गेट करणे योग्य नाही
पुणे : प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांनी परप्रांतियांना उद्देशून दिलेल्या आदेशाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आणि असे एखाद्या समाजाला लक्ष्य करणे योग्य नसल्याचे सांगत केवळ परप्रांतीयच गुन्हे करतात का? असा उलट सवाल त्यांनी केला. ते मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. साकीनाका निर्भया प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक …
Read More »पाटलांचा मुश्रीफांवर पलटवार…. व्हाईट मनी आहे की वर्गणी म्हणून गोळा करणार? धमक्यांना घाबरत नाही, खुशाल चौकशी करा
पुणे : प्रतिनिधी आरोपामुळे हडबडलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्याला वादात ओढले आहे. आज काल इतके १०० कोटींचे घोटाळे उघडकीस येत आहेत की आता ही रक्कमच शुल्लक वाटू लागली आहे. जर किरीट सोमय्या यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा ठोकायचा असेल तर त्यासाठी स्टँम्प ड्युटी भरायला लागणारा व्हाईट मनी आपल्याकडे आहे की …
Read More »चंद्रकांत पाटलांनी भ्रष्टाचार केलाय, त्यांना फक्त अमित शाहमुळे मिळालयं विरोधात गुन्हा दाखल करणार हसन मुश्रीफ यांचा इशारा
कोल्हापूर : प्रतिनिधी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना जे काही हायब्रीड रस्ते राज्यात उभारण्यात आले. त्या रस्ते उभारणीच्या कामात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असून या भ्रष्टाचार प्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा ग्रामविकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी …
Read More »आता मुख्यमंत्री ठाकरेंनीच तपासावर देखरेख ठेवावी… राज्यात कायद्याचा धाक नाही, आघाडी सरकारने विचार करावा- चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : प्रतिनिधी राज्यात गेल्या काही दिवसात एका पाठोपाठ अशा घटना घडल्या असून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गुन्ह्यांच्या तपासावर देखरेख ठेऊन गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करावा असे आवाहन करत मुंबईतील साकीनाका येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेमधील आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करत राज्यात …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपा असा साजरा करणार भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा एकाच वेळी एक लाख कार्यकर्त्यांशी संवाद
मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी असून या दिवशी भाजपाच्या प्रत्येक बुथ मधील केंद्र सरकारच्या योजनेच्या २१ लाभार्थांचा सत्कार करून साजरा करण्यात येणार असून मोदींचा वाढदिवस ते दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या कालावधीत बुथ ते राज्यस्तरावरील एक लाख कार्यकर्त्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येणार असल्याची माहिती भाजपा …
Read More »अरे हे मंत्रिमंडळ आहे की,…. आमचं राष्ट्रवादीबद्दल काहीही म्हणणं नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची महाविकास आघाडीवर टीका
पुणे : प्रतिनिधी राज्यातील एक मंत्री ईडीच्या रडार आहे, एक मंत्री पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राजीनामा देवून बाहेर फिरतोय, एकजण करूणा मुंडे प्रकरणात मान खाली घालून फिरतोय, एका मंत्र्याबद्दल लूक ऑऊट नोटीस जारी झालीय, तर एकजण ईडी कारवाईपासून पळतोय, तर या सर्वांचे जे सगळं चालवितात त्या वाजेंद्र राऊतांचा बंगला पाडण्यात …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले विश्वासघातकींची सोबत नाही: राऊत तुमच्या दंडात ती ताकद नाही हम किसेको टोकेंगे नही अगर टोका तो छोडेगें नही शिवसेनेला पाटलांचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी मोदींच्या नावावर मते मागूनही भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन करणाऱ्यांना सोबत न घेता भाजपा एकट्याने मित्रपक्षासोबत निवडणूका लढवेल आणि जिंकेल असा विश्वास व्यक्त करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला विश्वासघातकी म्हणून टीका करत संजय राऊत हे जी भाषा वापरत आहेत त्या पध्दतीचे शस्त्र …
Read More »कोरोना नियमांचे उल्लघंन करत भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे शंखनाद आंदोलन महाविकास आघाडी सरकारला फक्त नोटांचा आवाज ऐकू येतो-चंद्रकांत पाटील
पुणे: प्रतिनिधी राज्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केरळनंतर महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते असा इशारा केंद्रीय आरोग्य विभागाने देत संख्या वाढू नये या अनुषंगाने स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याची सूचना केली. विशेष म्हणजे मोदी सरकारच्याच अखत्यारीत असलेल्या आरोग्य विभागाने ही सूचना करून ही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करत …
Read More »
Marathi e-Batmya