पुणे: प्रतिनिधी त्रिपुरामध्ये घटना घडली की नाही हा प्रश्न आहे. पण त्यासाठी अमरावती, नांदेड, मालेगाव मध्ये अशांतता पसरवणे हे कितपत योग्य आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये जे घडलं ती, हिंदुंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. अब हिंदू मार नहीं खाएगा, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. १९९३ च्या दंगलीत …
Read More »… तर श्रीमंत महाराष्ट्रालाही सवलत देणे परवडले पाहिजेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी
पुणे: प्रतिनिधी मोदी सरकारने पेट्रोलच्या दरात पाच रुपये आणि डिझेलच्या दरात दहा रुपये सवलत दिल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारनेही व्हॅटमध्ये कपात करून राज्यात अधिकची सवलत दिलीच पाहिजे. आसाम आणि गोवा या छोट्या राज्यांना सवलत देणे परवडते तर महाराष्ट्र या सर्वात श्रीमंत राज्यालाही सवलत परवडली पाहिजे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यात मुख्यमंत्री बदल झाला का?” शरद पवारांच्या आवाहनावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा टोला
कोल्हापूर: प्रतिनिधी राज्यात आपल्या विविध मागण्यांप्रश्नी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून या संपावरून आता चांगलेच राजकारण तापणार असल्याचे चित्र निर्माण झालेले असताना एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा राज्य सरकार योग्य निर्णय घेईल असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री बदल झालाय का? असा खोचक सवाल …
Read More »त्या वक्तव्यांवरून रंगला चंद्रकांत पाटील आणि नवाब मलिक यांच्यात कलगीतुरा खिशात ठेवतो असे म्हणत पाटील यांनी डिवचले मलिक यांना
मुंबई : प्रतिनिधी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी कारवाई केलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या बनावट जात प्रमाणपत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून दररोज नवनवे गौप्यस्फोट करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने आज मलिक यांनी भाजपा नेत्याचे याप्रकरणात हात असल्याचा नव्याने आरोप केला. या वक्तव्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना …
Read More »चंद्रकांतदादा हल्ली झोपेतही बोलतात असे कानावर आलंय… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका
रत्नागिरी: प्रतिनिधी चंद्रकांतदादा पाटील हल्ली झोपेतही बोलतात असे कानावर आलं आहे, त्यामुळे त्यांचे बोलणे जास्त मनावर घेऊ नका अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे परिवार संवाद दौऱ्याच्या निमित्ताने गणपतीपुळे रत्नागिरी येथे असताना पत्रकारांनी चंद्रकांत …
Read More »भाजपा भक्कम असल्यानेच शरद पवारांसह अनेकजण विजयासाठी मैदानात सर्वच साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करा : मनसेबरोबर युती नाहीच-चंद्रकांत पाटील
पिंपरी: प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात जाहीर केलेल्या सर्व ६५ साखर कारखान्यांच्या विक्रीची अवश्य चौकशी करा. केवळ जरंडेश्वरची चौकशी करा आणि उरलेल्या ६४ कारखान्यांची करू नका अशी आमची भूमिका नाही, असे प्रत्युत्तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिले. ते पिंपरी येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री …
Read More »पाटलांची जीभ घसरली आता पाय घसरला जाऊ नयेः आर्यनचे ते व्हिडिओ जाहिर करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका आणि मागणी
मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठविली. त्यानंतर आज अखेर चंद्रकांत पाटील यांनी आपली जीभ घसरल्याचे मान्य करत त्याबाबत जाहिरपणे दिलीगिरी व्यक्त केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक म्हणाले की, …
Read More »भाजपाच्या कोअर कमिटीत काय ठरलं? अॅड आशिष शेलार यांनी दिली ही माहिती आघाडीला सळो की पळो करणार
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील जनतेला जी मदत, सेवासुविधा मिळणे आवश्यक आहे, त्या गोष्टींचा विकास महाविकास आघाडी करू शकत नाहीत. शेतकऱ्याला काहीही मिळत नाही, विद्यार्थ्याला मिळत नाही, बारा बलुतेदारांचा मिळत नाही, आमच्या दलित समाजाच्या बंधू-भगिनींना मिळत नाही, मराठा समाजाला मिळत नाही, म्हणून आम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या हक्कासाठी आंदोलनाची रुपरेषा सुध्दा आज आम्ही …
Read More »… तसा प्रकार लखीमपूरला झाला नाही आयकर छाप्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडीचा बंद: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
पुणे : प्रतिनिधी राज्यात गेले पंधरा दिवस चालू असलेल्या आयकर विभागाचा छाप्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने बंदचे आवाहन करण्यात आले. तथापि, जनतेचा मनापासून प्रतिसाद नसल्याने बंद फसला आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून पुकारलेल्या या बंदच्या विरोधात भाजपाची …
Read More »सुभाष साबणे म्हणाले, “भाजपा हा शिवसैनिकांसाठी मावशीसारखा” देगलूर पोटनिवडणुकीतील भाजपाच्या विजयाने राज्यात परिवर्तनाची गती वाढेल-चंद्रकांत पाटील
देगलूर: प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले म्हणून पोलिसांकडून शिवसैनिकांना लाथांनी तुडविण्यात आले. शिवसैनिकांचा अपमान करण्यात आला. हे आपल्याला सहन झाले नाही. त्यामुळे अनेक शिवसैनिकांसह आपण भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा हा पक्ष शिवसैनिकांसाठी मावशीसारखा आहे. राज्यात भाजपा शिवसेना युतीचे सरकार असताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्वरुपाची मदत मिळाली. मतदारसंघात रस्त्यांची कामे …
Read More »
Marathi e-Batmya