मुंबईः प्रतिनिधी राज्यात उद्भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून पर्जन्यवाढीसाठी एरियल क्लाऊड सीडिंगची (Arial Cloud Seeding) उपाययोजना करून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यात कमी पाऊस पडल्याने यंदा दुष्काळी परिस्थिती असून बहुतांशी …
Read More »डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कठोर कारवाई करा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या सर्वांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. डॉ. पायल नायर हॉस्पिटलमध्ये वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षण घेत होती. तीला राखीव जागेवर प्रवेश मिळाला होता. ही बाब तिच्याबरोबर शिक्षण घेत …
Read More »नवी मुंबईच्या सिडको हद्दीतील गावांसाठी अभय योजना पाणीपट्टीच्या थकीत बिलावरील व्याज माफ
मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई परिसरात येणारी सिडको प्रशासित गावे आणि शासकीय नळ जोडणी धारकांच्या पाणी देयकांचे विलंब शुल्क माफ करुन, मूळ पाणीपट्टीची रक्कम तीन मासिक टप्प्यांमध्ये व ६ महिने कालावधीमध्ये भरण्याची ‘अभय योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली. सिडको क्षेत्रातील गावे आणि शासकीय नळ जोडणी धारक यांच्याकडील थकित …
Read More »माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील पुन्हा एकदा संशयाच्या फेऱ्यात पत्नीची भागीदारी असलेल्या कंपनीवर मेहेरनजर
मुंबईः प्रतिनिधी एसआरएचे सीईओ म्हणून कार्यरत असताना आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील हे पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात अडकल्याचे उघडकीस आले आहे. त्या अनुषंगाने त्यांच्यावर संशयाची सुई आली असून सदर प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबई उपनगराचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून विश्वास पाटील हे …
Read More »सरकारी कर्मचाऱ्यांचे पुन्हा तीन दिवस काम बंद आंदोलन वैद्यकीय सेवांच्या खाजगीकरणाविरोधात आंदोलनाचा इशारा
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अखत्यारीतील रूग्णालयातील चतुर्थश्रेणी सेवांचे खाजगीकरण करण्याच्या धोरणाविरोधात या वर्गातील कर्मचाऱ्यांनी तीन दिवस काम बंद आंदोलनाचा इशारा राज्य सरकारी चतुर्त श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने राज्य सरकारला नुकताच दिला. यासंदर्भात संघटनेने जाहीर प्रसिध्दीपत्रकही काढले आहे. ११ ते १३ जून या कालावधीत तीन दिवस काम …
Read More »आता शाळांमध्ये डब्बेवाल्यांचे डबे? पोलीस आयुक्त आणि शिक्षण उपसंचालकांनी तातडीने संयुक्त बैठक घेण्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांचे निर्देश
मुंबईः प्रतिनिधी मुंबईतील डबेवाल्यांना शाळांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेश देण्यास शाळांनी बंदी घातली असली तरी डबेवाल्यांची आजपर्यंतची प्रामाणिक सेवा व त्यांचे महत्व लक्षात घेता ही बंदी अयोग्य असून मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले असता त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांनी तातडीने याबाबत संयुक्त बैठक …
Read More »वैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षणासाठी सरकारचा अध्यादेश राज्य सरकारचा निर्णय महसूल मंत्री पाटील यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या अद्यादेशामुळे रद्द झालेले विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतील अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी राज्य …
Read More »महाराष्ट्र सुर्य किरणांनी आणखी तापणार वाढत्या तापमानापासून लोकांनी काळजी घ्यावी
मुंबई: प्रतिनिधी राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात १९ मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे २५ मे पर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहतील. या दरम्यान अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान ४६ …
Read More »धारावी पुर्नवर्सन प्रकल्प अदानीला? शेखलिंक कंपनीवर अधिकाऱ्याची मेहेरनजर
मुंबईः प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून शहरातील धारावी झोपडपट्टीच्या पुर्नवर्सनाचे भिजत पडलेले घोंगडे मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरु केले. मात्र या प्रकल्पाला गती देण्याच्या नादात एका अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांना न विचारताच परस्पर शेखलिंक कंपनीवर मेहेरनेजर दाखविण्यास सुरुवात केल्याने हा प्रकल्प शेखलिंकऐवजी अदानी समुहाला देण्याच्या हालचालींना सुरुवात झाल्याची माहिती विश्वसनीय …
Read More »मराठा आरक्षणासाठी आचारसंहिता शिथिल करा निवडणूक आयोगाला पत्रः महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील पदवुत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा आऱक्षण होण्याबाबत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयालने दिलेल्या निकालावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आचारसंहितेमुळे याप्रश्नी तातडीने तोडगा काढण्यात अडचण येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी आचारसंहितेत सूट मिळावी अशा आशयाचे पत्र निवडणूक आयोगाला पाठविण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री …
Read More »
Marathi e-Batmya