Tag Archives: Congress activist profile ban

META (फेसबुक, इन्स्टाग्राम) कार्यालयाबाहेर मुंबई युवक काँग्रेसचे जोरदार आंदोलन भाजप आणि संघाविरोधात आवाज उठवणाऱ्यांचे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याच्या कारवाईचा निषेध

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात आवाज उठवणाऱ्यांची सोशल मीडिया खाती निलंबित करून लोकशाहीवादी आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने बीकेसी येथील वर्ल्ड वनमधील META कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे …

Read More »