आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना अधिक जलद, अचूक आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) च्या कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत जुहू येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. आर. एन. कूपर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात पूर्णपणे स्वयंचलित अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अॅनालायझर उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती …
Read More »मृत्यू कसा आणि कधी झाला याचा शास्त्रीय पद्धतीने शोध घेणाऱ्या डॉक्टर सारा हिनावी न्यायवैद्यक शास्त्राकडे मुलींनी मागे न पडत करियर म्हणून पाहावे; डॉ. सारा हिनावी यांचा सल्ला
अनेकदा आपल्याला रस्त्यावर किंवा निर्जल स्थाळी बेवारस मृतदेह सापडतात अशा मृतदेहाची कधी-कधी ओळख पटवणे पोलिसांसह फॉरेन्सिकचे टीमला सुद्धा कठीण जाते मात्र यावर संशोधन करणाऱ्या डॉ सारा हिनावी यांनी यावर संशोधन करून मृतदेहाची ओळख पटण्यासंदर्भातील प्रक्रियेवर संशोधन करून आपल्या संशोधनाचा जागतिक पातळीवर ठसा उमटवला आहे. सध्या कूपर रुग्णालयाच्या न्यायवैद्यक शास्त्र …
Read More »
Marathi e-Batmya