Tag Archives: cyber attacks on website

सीबीएसई म्हणते, संकेतस्थळावर सायबर हल्ल्याचे प्रयत्न दोन मिनिटात १५ लाख हिट्स एक्सवर पोस्ट करत दिली माहिती

सीबीएसईने एक्सवर केलेल्या पोस्टनुसार, मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सीबीएसई CBSE पुनर्मूल्यांकन पोर्टलद्वारे १६,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते, त्याचवेळी या प्लॅटफॉर्मवर अनेक सायबर हल्ल्यांचे प्रयत्न झाले. त्याच वेळी, या प्लॅटफॉर्मवर कथितरित्या सायबर हल्ल्यांची मालिका सुरु झाली. त्या अनुशंगाने सीबीएसईने जारी केलेल्या निवेदनानुसार, ताज्या घटनेत डिनायल-ऑफ-सर्व्हिस (DoS) हल्ल्याचा प्रयत्न …

Read More »