Tag Archives: demolition

बुलडोझर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, आरोपीची घरे-मालमत्ता पाडू शकत नाही बुलडोझर शब्द कायदा नसलेले राज्य दर्शविते

मागील काही काळात भाजपाशासित राज्यांमध्ये संशयित आरोपीच्या घरावर किंवा त्याच्या मालमत्तांवर बुलडोझर चालविण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. त्याचबरोबर ‘बुलडोझर न्याय’ ही नवी संकल्पाना राबविण्याचा प्रकार-प्रवृत्ती वाढत आहे. यापार्श्वभूमीवर बुलडोजरप्रकरणी प्रलंबित याचिकेवरील सुनावणी प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना सांगितले की, एखाद्या गुन्ह्यात आरोपी किंवा दोषी असल्याच्या आधारे कार्यकारी मंडळ व्यक्तींची घरे/मालमत्ता …

Read More »

बुलडोझर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, दोन आठवड्यात आकाश कोसळणार नाही आरोपीच्या घरांवर बुलडोझर चालविण्यापासून लांब राहण्याची दिली तंबी

एखाद्या व्यक्तीबद्दल तो एखाद्या गुन्ह्यात आरोपी आहे म्हणून त्याच्या घरावर बुलडोझर चालवता येणार नाही आणि त्याच्या परवानगीशिवाय त्याचे घर पाडता येणार नाही असा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी केंद्र आणि राज्य सरकारांना दिला. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती बी आर गवई आणि के विश्वसनाथन यांच्या खंडपीठाने बुलडोझर कारवाई प्रकरणावरील सुनावणी …

Read More »