मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी ‘पर्यावरणपूरक दिवाळी’ मोहिमेवरून निर्माण झालेल्या वादावर तीव्र आक्षेप घेतला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ‘फटाकेमुक्त दिवाळी’ मोहिमेचा भाग असलेल्या एका व्हिडिओमध्ये अभिनेत्री दिया मिर्झा सहभागी झाली होती. यावरून तिला लक्ष्य करणाऱ्या आणि या मोहिमेला धार्मिक वळण देणाऱ्या राजकीय नेत्यांना न्यायालयाने चांगलेच फटकारले. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत दिवाळी फटाके वाजविण्यासाठी निश्चित केली वेळ मर्यादा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले ग्रीन फटाकेचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली-एनसीआरमधील प्रशासनाला निर्देश दिले आहेत की, ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी केवळ सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी असावी. दिवाळीला अवघा आठवडा उरलेला असताना, सोमवारी दिल्लीतील हवेची गुणवत्ता (AQI) वेगाने खालावली असून ती सकाळी ३०० च्या वर पोहोचली. २ …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील दुष्काळी उपाययोजनांमध्ये शेतकरी व शेतमजुरांना सर्वोच्च प्राधान्य • मंत्रिमंडळ उपसमितीकडून पीक कर्ज, पाणी, चारा नियोजनाचा आढावा
दुष्काळग्रस्त भागांतील पंचनामे सुरू असून अहवाल प्राप्त होताच मदतीचे निकष, पीक विमा योजना तसेच राज्य शासनाची मदत यांचा समन्वय साधून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्न करेल, असे दुष्काळासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक राज्यात येत असून त्यांच्या भेटीची …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे दिवाळीचे ३ दिवस सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत स्वतः जेवण बनवले, आदिवासींसोबतच मुक्काम, कपड्यांचे वाटप व आरोग्य कॅम्पचे आयोजन
दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे या सणाचे वर्णन केले जात असले तरी आजही समाजातील लाखो लोक या सण, उत्सवापासून वंचित आहेत. आपण दिवाळीचा आनंद आपल्या कुटुंब व मित्रपरिवारासह साजरा करतो पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासाठी दिवाळी म्हणजे केवळ सण नसून माणसांमधील नाळ अधिक घट्ट …
Read More »दिवाळीचा गोडवा जपत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भाऊबीज एकत्र भाऊबीज निमित्त ठाकरे कुटुंबिय एकोप्याने साजरा केला
महाराष्ट्राच्या राजकारणा ठाकरे कुंटुंबियाचे अनन्य साधारण महत्व आहे. त्या ठाकरे कुटुंबियांमधील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यावे म्हणून राज्यातील ठाकरे प्रेमींची इच्छा होती. तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकियदृष्ट्या एकत्र येत तशी घोषणाही केली. त्याचबरोबर आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर तशी अधिकृत …
Read More »एकनाथ शिंदे म्हणाले की, दिवाळीचा दीपोत्सव महाराष्ट्राच्या गौरवशाली वाटचालीस नवी दिशा देणारा ठरो दिवाळी बळीराजाच्या आयुष्यात पुन्हा चांगले दिवस घेऊन येवो
दीपोत्सव राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि नवी ऊर्जा घेऊन येवो, अशा शुभेच्छा देतानाच दीपोत्सवाचा हा प्रकाश महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग उजळेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला दीपावलीच्या मंगलमय पर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले की, “दिवाळी हा केवळ दिव्यांचा नाही, तर …
Read More »बदलापूरात दिवाळी निमित्त लक्ष्मी पूजनात वरूणराजाने पाणी फेरले लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच पावसाने हजेरी लावल्याने उत्साहावर परिणाम
दिवाळी सणाचा आज तिसरा दिवस प्रथेप्रमाणे आज दिवाळीचे लक्ष्मीपूजनाचा दिवस त्यामुळे सकाळपासूनच नागरिक आणि व्यावसायिकांकडून लक्ष्मी पूजनाची तयारी सुरु केली. परंतु आकाशातील वरूण राजाने बदालापूरात अचानक हजेरी लावत नागरिकांच्या उत्साहावर पाणी फेरले. पावसाच्या या अचानक आगमनामुळे नागरिकांनी त्यांच्या घरासमोर अंगणात काढलेल्या रांगोळ्या पुसल्या गेल्या, किल्ली व कंदील भिजले व फटाके …
Read More »पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत संकटग्रस्त जगात स्थिरतेचा दिवा दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी देशाशी संवाद साधला
मंगळवारी (२१ ऑक्टोबर २०२५) दिवाळीनिमित्त भारतीय नागरिकांना लिहिलेल्या एका खुल्या पत्रात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीवाद (LWE) विरुद्धच्या लढाईचा तसेच वस्तू आणि सेवा कर (GST) रचनेच्या तर्कसंगतीकरणाचा उल्लेख केला, ज्यामुळे भारत संकटग्रस्त जगात स्थिरतेचा दिवा म्हणून उदयास आला असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, …
Read More »दिवाळीत ह्या ६ कंपन्यांचे शेअर्सची खरेदी करा ६५ टक्के परतावा परत मिळण्याची शक्यता
दिवाळी जवळ आली आहे, बाजाराला कदाचित भारताच्या विकास कथेतील कथानकाचा ट्विस्ट चुकत असेल. गेल्या दिवाळी आणि या येणाऱ्या दिवाळी दरम्यान, अनेक जागतिक आणि राष्ट्रीय आर्थिक घडामोडींनी भारताच्या आर्थिक मार्गाला आकार दिला. कमी महागाई, जीएसटी आणि कर कपातीमुळे वाढलेला वापर, वाढता भांडवली खर्च आणि वाढीव प्रणाली तरलता यांचे संयोजन, एसएमआयएफएसचा असा …
Read More »एकनाथ शिंदे यांचा इशारा, विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा उडवणार महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ दिवाळीच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचा विरोधकांना इशारा
विरोधकांनी आता कितीही लवंग्या-सुरसुरी फोडल्या, तरी आम्ही त्याकडे पाहतही नाही! कारण महायुतीकडे ॲटम बॉम्ब आहे आणि तो फुटला की विरोधकांचं राजकीय अस्तित्व उडून जाईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिला. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीसोबत महाराष्ट्राची जनता ठामपणे उभी आहे, म्हणूनच आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण …
Read More »
Marathi e-Batmya