Tag Archives: Eknath Shinde’s Shivsenaofc

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, सोनियाजी गांधी यांचे पुस्तक फाडणे हे गद्दारसेनेच्या बौधिक दिवाळखोरीचे लक्षण एकनाथ शिंदेंच्या ‘५० खोके, एकदम OK’च्या विकृतीकडून सभ्यता व संस्कृतीची अपेक्षा ती काय करणार?

काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांचे ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ हे पुस्तक एकनाथ शिंदे यांच्या गद्दारसेनेने फाडून बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे. पुस्तक फाडल्याने इतिहास बदलत नाही पण ५० खोके, एकदम ओकेवाल्या गद्दारसेनेकडून सभ्यता व संस्कृतीची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. पुस्तक फाडण्याची गद्दारसेनेची कृती सुर्यावर थुंकण्यासारखी आहे, असा …

Read More »

आमदार संजय गायकवाड यांचा वेटरला मारहाण करताचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्री म्हणाले… विधिमंडळात व्हिडिओतील आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाणीचे पडसाद

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओत संजय गायकवाड यांच्याकडून आकाशवाणी आमदार निवासातील एका वेटरला मारहाण करतानाचे त्यात दिसून येत आहे. या व्हायरल व्हिडिओचे पडसाद विधिमंडळात उमटले असून त्यावर दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करावी लागली आहे. यासंदर्भात संजय …

Read More »