Tag Archives: Harshwardhan Sapkal

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, एसआयआर (SIR) रद्द करा, निवडणूक आयोगावर जनतेचा अविश्वास नवयुवकांचा नाव नोंदणीस थंड प्रतिसाद, असंतोष पाहता पुन्हा नव्याने अर्ज- ६ भरण्याची मुभा देण्यात आली

निवडणूक आयोगाने सुरु केलेली एसआयआर मोहिम सुरुवातीपासूनच अत्यंत गुंतागुंतीची व वेळकाढूपणाची ठरली आहे. आयोगाच्या कामाच्या पद्धतीवरून मतदारांनी या मोहिमेकडेच पाठ फिरवली आहे.महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा निवडणूक आयोगावर अविश्वास दाखविला असून नवयुवकांनी नाव नोंदणीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे मतदार यादी पुनरिक्षण (SIR) ची प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, ज्ञानेशकुमारांना अटक करा, वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही लोकशाही व संविधान बचाओ आंदोलनात प्रभारी व प्रदेशाध्यक्षांसह राज्यातील सर्व नेते दिल्लीच्या रस्त्यावर

काँग्रेस व इंडिया आघाडीने वोट चोरीचा मुद्दा मांडत देशभर आंदोलन सुरु केले आहे. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे, लोकशाहीच्या मार्गाने सुरु असलेला हा लढा मोडीत काढण्याचा चंग हुकूमशहाने बांधला आहे म्हणूनच राजधानी दिल्लीला लष्करी छावणी बनवले असून ३० हजारांच्यावर पोलीसांचा फौजफाटा आहे. दिल्लीला येणाऱ्या २५० रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, ज्ञानेशकुमारांची हकालपट्टी करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा मोदी व शाहांनी देशाची माफी मागावी, निवडणूक आयोगातील व्होटचोरी व भ्रष्ट कारभाराविरोधात काँग्रेसचे राज्यभर ‘लोकशाहीचा काळा दिवस’ आंदोलन

भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी संगनमत करून निवडणूक आयोगाच्या मदतीने व्होटचोरी केली आहे. या व्होटचोरीतूनच मोदी सरकार सत्तेत आले आहे, ही व्होटचोरी उघड झाली असून मोदी-शाह व भाजपाला मदत करणारे भ्रष्ट निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमारची हकालपट्टी करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी व्होटचोरी करून भाजपाला निवडणूका जिंकून देण्यात मदत केली आहे हे आता स्पष्ट झाले आहे. देशभरात व्होटचोर ज्ञानेशकुमार आणि त्याचे आका मोदी शाह यांच्याविरोधात देशभरात प्रचंड संताप आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपले उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड मधील कार्यक्रम रद्द केले …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, काँग्रेसच्या मुख्य कार्यालयातून अटक केलेले आदिवासी विद्यार्थी व NSUI अध्यक्षांना तत्काळ सोडा अन्यथा… मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांना अटक करणे हुकूमशाही, भाजपा सरकारची दंडेलशाही काँग्रेस सहन करणार नाही

नाशिकपासून मुंबईत लाँगमार्च करत आलेल्या व दादरच्या काँग्रेस कार्यालयात रात्री विसावा घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना अटक करणे भाजपा सरकारच्या हुकूमशाही कारभाराचा प्रकार आहे. मध्यरात्री विद्यार्थ्यांना अटक करण्याची गरजच काय, पोलिसांनी विद्यार्थ्यांसह NSUI चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके व मुंबई NSUI चे अध्यक्ष प्रद्युम यादव यांची तत्काळ सुटका करावी अन्यथा काँग्रेसचे राज्यातील …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, जातनिहाय जनगणना हाच आरक्षणावरचा रामबाण उपाय डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची माहिती, सर्वात प्रथम जातनिहाय जनगणनेचा मुद्दा राहुल गांधींनीच मांडला

जातीव्यवस्थेने समाजातील जाती-जातीमध्ये वाद उभे केले आहेत. जातीव्यवस्थेच्या रचनेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा गैरवापर मनुवाद्यांनी केला आहे. जातीव्यवस्थेविरुद्धचा लढा मोठा आहे, पण आता त्यात बदल झाला पाहिजे. यासाठी राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा जोरकसपणे पुढे आणला आहे. प्रत्येक समाजाची लोकसंख्या किती, त्या प्रमाणात त्यांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, शिवाजी पार्कवर तरुणाईचा प्रचंड असंतोष, सरकारविरोधातील आवाज दडपण्यासाठीच खोटे गुन्हे तरुणाईने उपस्थित केलेल्या मुळ प्रश्नांना भाजपाने उत्तर द्यावे, हिंदू-मुस्लीम व भारत-पाकिस्तानचे तुणतुणे बंद करा

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराविरोधात तरुणाईमध्ये प्रचंड असंतोष आहे. शिवाजी पार्कवरील आंदोलनात या असंतोषाला वाचा फोडण्याचे काम करण्यात आले आहे, परंतु भाजपाच्या मोदी सरकार विरोधातील हा असंतोष दडपण्यासाठी सरकारने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. भाजपाने कितीही गुन्हे दाखल केले तरीही ही तरुणाई आता मागे …

Read More »

भाजपा, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या नेत्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सलग दुसऱ्या दिवशी विविध पक्षातील नेते व पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. टिळक भवन येथे आज पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे नेते ॲड. नरसिंह जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, ज्ञानेश कुमारांचा राजीनामा हवाच पण मुख्य सुत्रधार रंगा-बिल्ला यांचाही राजीनामा हवा MPSC विरोधात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, MPSC अध्यक्षांचा राजीनामा झालाच पाहिजे

  निवडणूक व्यवस्था ताब्यात घेऊन भारतीय जनता पक्षाने निष्पक्ष व पारदर्शक निवडणुकांना हरताळ फासला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे भाजपाचे हस्तक म्हणून काम करत आहेत, त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे पण या षडयंत्राचे मुख्य सुत्रधार रंगा-बिल्ला यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त …

Read More »

मुकुल वासनिक यांची टीका, ज्ञानेशकुमार हे मोदींचे प्यादे, माजी पंतप्रधानांवर केस चालते पण निवडणूक आयुक्तांवर नाही लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी देशात परिवर्तनाची गरज, परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल: डॉ. सिरिवेल्ला प्रसाद

देशाची लोकशाही व संविधान संपवण्याची प्रक्रिया मागील काही वर्षापासून सुरु आहे. स्वायत्त संस्थांचे स्वातंत्र्य संपुष्टात आणले आहे, निवडणूक आयोगाला भाजपाचे एजंट बनवले आहे, देशात चोरांचे राज्य आहे. मतचोरी, सीटचोरी, आमदार खासदारांची चोरी, देशाची संपत्ती चोरी, तरुणांच्या नोकऱ्यांची चोरी, विद्यार्थ्यांच्या परीक्षा चोरी केल्या जात आहेत. जे देशात होत आहे तेच महाराष्ट्रातही …

Read More »