Tag Archives: home will distribute

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, महाराष्ट्रातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने घरे देणार पंचशील नगर येथील इमारत प्री फॅब तंत्रज्ञानाने बनवलेली महापालिकेची पहिली इमारत

आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा स्वच्छता कर्मचारी हा खऱ्या अर्थाने उत्तम आरोग्य देणारा आहे. महाराष्ट्रातील सगळ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवानिवासस्थानासोबतच मालकी हक्काने घरे देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याची सुरुवातही झाली आहे. त्यामुळे प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याला भविष्यात त्याच्या मालकी हक्काच्या घराची चिंता राहणार नसल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »