मुंबई: प्रतिनिधी सुशांतसिंह प्रकरणातून बॉलिवूडचे ड्रग कनेक्शन उघड होताच एनसीबीने काही लोकांना अटक केली. आता बॉलिवूडमधील काही कलाकारांची चौकशी होत असताना या प्रकरणाशी संबंधीत असलेल्या भारतीय जनता पार्टी-बॉलिवूड-सँडलवूड-गोवा ड्रग कनेक्शनची चौकशी एनसीबी का करत नाही, हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB ) आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का, असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश …
Read More »शिवसेनेचे डॅमेज रोखण्यासाठी पुन्हा एकदा शरद पवारच कंगना प्रकरणाशी राज्य सरकारचा संबध नाहीच
नवी दिल्ली : प्रतिनिधी मुंबई आणि महाराष्ट्राला दूषण देणाऱ्या कंगना राणावत हिच्या ट्विटरवरील वक्तव्यांना जाब विचारण्याच्या नादात सुरू झालेल्या राजकारणामुळे शिवसेनेचे डॅमेज व्हायला लागले. त्यामुळे अखेर महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेच्या डॅमेज कंट्रोलसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि आघाड़ीचे कर्तेकरविते शरद पवार यांनी पुढाकार घेत मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईशी …
Read More »मुंबई महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगनाला केंद्राने दिली वाय दर्जाची सुरक्षा गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना रणौतला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरविली असून ही बाब धक्कादायक असल्याचे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी करत महाराष्ट्र हा काही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचीच नाही तर भाजपाचा आणि अवघ्या जनतेचा आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा सगळ्याच पक्षांनी …
Read More »
Marathi e-Batmya