Tag Archives: mns

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी मनसे आणि शिवसेना उबाठाच्यावतीने शिवाजी पार्कवर आंदोलन ठाकरे बंधू रस्त्यावर, 'एक सही संतापाची' मोहीम सुरू

दिल्लीत इंडिया आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वात राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढत तेथील सर्वोच्च न्यायालयात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मतचोरीची आणि एसआयआरच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली. त्याच मुद्यावरून मुंबईतही मनसे प्रमुख राज ठाकरे, अमित ठाकरे आणि शिवसेना उबाठाचे …

Read More »

राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढणार, सीजेपीचेही आंदोलन पुढे सुरुच राहणार सरन्यायाधीशांना भेटून निवेदन देणार, काँग्रेस म्हणून मोर्चा नसणार

मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (SIR) प्रक्रियेतील कथित अनियमिततेवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) केला आहे. दिल्लीत जंतरमंतरकडे जाणाऱ्या निदर्शकांना पोलिसांनी अडवल्यामुळे हजारो लोकांना ताब्यात घेतल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी पक्षाने ही भूमिका मांडली. रविवारी CJP नेत्यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा जोरदार …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा इशारा, मेक इन इंडिया हुकूमशाह कोणी होणार असेल तर त्याला इथेच गाढू राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोर्चाला केले मार्गदर्शन

महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये एसआयआरच्या नावाखाली मतदारांची नावे वगळण्याचे अभियाना निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून भाजपाच्या मदतीसाठी करण्यात येत आहे. तसेच या मतचोरीच्या माध्यमातून एकप्रकारे निवडणूक आयोग भाजपाचे काम करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्यावतीने मुंबईत आज विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मनसे प्रमुख राज ठाकरे …

Read More »

राज ठाकरे यांची गर्जना, महाराष्ट्रातील एसआयआर रद्द झाला पाहिजे गर्जना सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मागणी

निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेचा आरोप करत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्मित सेना (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उबाठा, मनसे पक्षाच्यावतीने मुंबईत काढण्यात आलेल्या संयुक्त विराट गर्जना निषेध मोर्चाचे नेतृत्व केले. ‘विराट …

Read More »

राज ठाकरे यांचा सवाल, याला जबाबदार कोण? निवडणूक आयोगाकडून मतचोरी आणि भाजपाला मदत होईल अशा कामकाजावरून केला सवाल

इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्राच्या कालच्या मुख्य पानावरच्या या मथळ्याखालच्या ’14 times in 10 months, two Election Commissioners objected on record to poll panel steps बातमीने देशांत खळबळ उडवून दिली आहे. २०२५ च्या अखेरीस, महापालिका निवडणुकांच्या आधी जेंव्हा महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचे नेते आम्ही राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भेटायचो तेंव्हाच …

Read More »

आदित्य यांच्या पाठिशी अमित ठाकरे, दिशा सालियन यांना आदित्य ओळखत नव्हते की भेटलेही नव्हते एफआयआर दाखल प्रकरणी उपस्थित केला मुद्दा

मनसे नेते अमित ठाकरे यांनी शुक्रवारी त्यांचे चुलत भाऊ आणि शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य यांचा सहभाग असणे कधीच शक्य नाही, असे ते म्हणाले. आदित्य यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की ते दिशा सालियन यांना ओळखत नव्हते किंवा कधी भेटलेही नव्हते; तसेच …

Read More »

राज ठाकरे यांचा सवाल, जीडीपी वाढला हे कसं शक्य ? जीडीपी वाढी प्रकरणी पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यावर केला सवाल

देशातील १३ हजार उद्योगपतींनी देश सोडलाय. आणि ज्या ५०३ परदेशी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करून त्यांचे कामकाज सुरु केलं होतं. ते कामकाज आता बंद केलंय. मग किती जणांचे रोजगार गेले असतील? हा डेटा कार्पोरेट मिनिस्ट्रीचा असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी परदेशातून व्हिडीओ करून सांगतात परदेशात जाऊन नका, सोनं खरेदी करू नका आणि …

Read More »

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना त्या हिंदीतील वक्तव्यावरून केला सवाल कोणासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेतून हिंदीतून भाषण

मिसिंग लिंक तयार होऊन दोन तीन महिने झाले नाही तोच पहिल्याच पाऊसात मिसिंग लिंगमध्ये धबधब्याचे स्वरूप पाह्यला मिळाले. या स्थितीवरून मिसिंग लिंकच्या कामाच्या दर्जाबाबत विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच सरकारच्या कामावर टीकाही केली. मात्र २९३ च्या प्रस्तावाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देताना विरोधकांच्या टीकेला प्रतित्त्युत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना …

Read More »

राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सवाल, तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे? हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यत पसरला आहे?

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तू पसरू देताय? असा …

Read More »

राज ठाकरे यांचा सवाल, आधी परकीयांनी लुटली, आता बदला म्हणून हिंदूच आपली मंदिरं लुटत आहेत का ? भक्तांचे दान पळवापळवी करण्या इतपत मन कोडंग झालय का ?

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या हुंडीत जमा होणारे दान, देणगी स्वरूपात येणारा निधी, दागदागिने यांचा कुठलाही धड हिशोब राखला जात नाहीये, आणि त्यात अपहार झाल्याची स्पष्ट शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्याचा तपास करणाऱ्या एसआयटीनेच त्यांच्या प्राथमिक अहवालात याची पुष्टी केली, काही आरोपी पकडले गेले असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले. …

Read More »