Tag Archives: money keeping rule eased from 25 to 10 percent reduced

ईपीएफओने पेन्शनधारकांना पैसे काढण्याचे नियम केले सोपे, निवृत्तीनंतर क्लेअर पे आऊट नियोजित पैसे काढण्याची योजना मंजूर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) गुरुवारी ‘सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन’ (नियोजित पैसे काढण्याची योजना) मंजूर केली आहे. या योजनेमुळे सदस्यांना त्यांची सेवानिवृत्ती बचत एकदम (एकरकमी) न काढता, ठराविक कालावधीच्या अंतराने हप्त्या-हप्त्यांत काढण्याची सुविधा मिळणार आहे. ईपीएफओ EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (Central Board of Trustees) सदस्यांसाठी खात्यात शिल्लक ठेवण्याच्या किमान …

Read More »