कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) गुरुवारी ‘सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन’ (नियोजित पैसे काढण्याची योजना) मंजूर केली आहे. या योजनेमुळे सदस्यांना त्यांची सेवानिवृत्ती बचत एकदम (एकरकमी) न काढता, ठराविक कालावधीच्या अंतराने हप्त्या-हप्त्यांत काढण्याची सुविधा मिळणार आहे. ईपीएफओ EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (Central Board of Trustees) सदस्यांसाठी खात्यात शिल्लक ठेवण्याच्या किमान …
Read More »
Marathi e-Batmya