Tag Archives: Munich security conference

डॉ एस जयशंकर यांची स्पष्टोक्ती, रशिया आणि भारत संबधाचा एक इतिहास म्युनिक सुरक्षा परिषदेत भारताची भूमिका केली स्पष्ट

पाश्चात्य देशांकडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रशियासोबतच्या भारताच्या संबंधांचा पुनरुच्चार केला आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा भारताची सुरक्षा आणि प्रादेशिक अखंडता धोक्यात आली होती, तेव्हा मॉस्कोने नवी दिल्लीची खंबीरपणे साथ दिली होती. म्युनिक सुरक्षा परिषदेच्या (Munich Security Conference) संदर्भात बोलताना डॉ एस जयशंकर म्हणाले की, या …

Read More »