मुंबईः प्रतिनिधी राजकिय फायद्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप करण्याचे काम तत्कालीन सरकारने केले. यासंदर्भातच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी तक्रारी केल्यानंतरच चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ६ आठवड्यात याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. मंत्रालयातील विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघात आयोजित …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे धनंजय मुंडेंना आदेश अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार आणि करिअर प्रशिक्षण आयोजित करा
मुंबईः प्रतिनिधी सामाजिक न्याय खात्यामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्धी आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने व्यापक स्वरूपात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस …
Read More »आव्हान म्हणून काम केले तर स्मारकाचे काम दोन वर्षांत पुर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आशा
मुंबईः प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारकाचे काम आव्हान म्हणून स्वीकारलं तर हे काम दोन वर्षांत पुर्ण व्हायला अशक्य नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी इंदू मिलच्या जागेची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. स्मारकाच्या जागेवर आतापर्यंत २५ टक्के काम झालं आहे. अजून ७५ टक्के काम …
Read More »भाजपाच्या माघारीने दौंड विधान परिषदेवर बिनविरोध राजन तेलींनी घेतला उमेदवारी अर्ज मागे
मुंबईः प्रतिनिधी विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विजयामुळे रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या विरोधात भाजपाचे राजन तेली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी आज शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतल्याने दौंड यांची निवड बिनविरोध झाली. राजन …
Read More »उदयनराजेंनी लाचारी दाखवून दिली गोयल यांनी जाहीर माफी मागून पुस्तक मागे घेत असल्याचे जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी
मुंबईः प्रतिनिधी उदयनराजे भाजपात गेल्यानंतर त्यांना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी पत्रकार परिषदेत कुठेही निषेध केला नाही किंवा भाजपच्या विरोधात काही बोलले नाही. याचा अर्थ इतरांकडे बोट दाखवून त्यांची लाचारी काय आहे हे दाखवून दिल्याचे प्रतित्तुर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नामदार नवाब मलिक यांनी उदयनराजे भोसले …
Read More »मुनगंटीवारांच्या आक्षेपाला “पवार हे मोदींचे गुरू” चे उत्तर राष्ट्रवादीने लिहिले खुले पत्र
मुंबईः प्रतिनिधी राज्याचे प्रेरणास्थान आणि श्रध्दास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्याने सर्वस्तरातून भाजपावर टीका सुरु झाली. या टीकेला प्रतित्तुर म्हणून माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोदींना आजके शिवाजी म्हटल्याचे चालत नसेल तर शरद पवार यांना रयतेचा राजा म्हटल्याचे कसे चालते असा सवाल केला. त्यास …
Read More »मागासवर्गीयांच्या आरक्षणास १० वर्षाची मुदतवाढ एकमताने मंजूर विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात सत्ताधारी-विरोधकांकडून पाठिंबा
मुंबईः प्रतिनिधी हजारो वर्षांपासून उपेक्षित अर्थात मागासवर्गीय राहिलेल्या समाजाला राजकिय आरक्षण देवून त्यांना समान संधी देण्याच्या संविधानाच्या अनुच्छेद 334 नुसार लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना देण्यात आली. या कायद्याची मुदत २५ जानेवारी २०२० रोजी संपत आल्याने त्यांना आणखी १० वर्षाचा वाढीव कालावधी देण्याविशयाचा ठराव मुख्यमंत्री …
Read More »जयंत पाटील, हे सरकार फुटीरतावादी मानसकितेचे वकील फ्रि काश्मीर बॅनरवरून जयंत पाटील आणि फडणवीस यांच्या ट्विट युध्द
मुंबईः विशेष प्रतिनिधी जेएनयु विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील हल्यानिषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे निदर्शने करण्यात आली. या निदर्शनात फ्रि काश्मीरचा फलक फडाकाविल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फुटीरतावाद्यांचे आंदोलन अशी टीका केली. त्यास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिल्यानंतर पाटील, हे सरकारचे फुटीरतावादी मानसिकतेचे वकील खोचक …
Read More »उपमुख्यमंत्री अजित दादांची दबंगगिरी अधिकाऱ्यांना म्हणे बैठकीला वेळेवर यायचे
मुंबईः प्रतिनिधी आपल्या आक्रमक आणि प्रेमळ दमबाजी मुळे प्रसिध्द अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर दैंनदिन कामकाजाला सुरुवात केली. मात्र नियोजित बैठकीला उशीराने उपस्थित राहील्याने एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्र्यांकडून पहिल्याच बैठकीला प्रेमळ दमबाजीचा अनुभव आल्याने दादांच्या दमबाजीची मंत्रालयात चर्चा सुरु झाली. दिव्यांग विशेषतः कर्णबधीर असलेल्या लहान मुलांसाठी …
Read More »शरद पवारांना राष्ट्रपती पदी नियुक्त करण्याबद्दल सामुहीक निर्णयाची गरज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे मत
मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार ह्यांना राष्ट्रपती पदी नियुक्त करण्याबद्दल देशपातळीवर सामूहिक निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर गेल्या १० वर्षात सत्तेपासून लांब राहीलो असून आता माझी दुसरी इनिंग सुरू आहे. …
Read More »
Marathi e-Batmya