मनोज जरांगे पाटील यांनी २० दिवसांचे उपोषण स्थगित करून महाराष्ट्र सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर सरकार झुकले यामुळे ओबीसींचे मोठे नुकसान होणार अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आमचा त्याला कधीच विरोध नव्हता. मात्र …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, ओबीसी समाजाच्या विकासासाठी केंद्र-राज्य योजनांची अंमलबजावणी करा ओबीसी समाजाचा विकास राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया
ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. ओबीसींसाठी विविध योजनांची अंमलबजावणी गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.ओबीसी समाजाचा विकास हा राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. इतर मागासवर्ग कल्याण संसदीय समितीने हॉटेल ट्रायडेंट …
Read More »ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उपाययोजनांसाठी छगन भुजबळांसह ८ मंत्र्यांची समिती मराठा समाजा कुणबी म्हणून ओबीसीत समावेश केल्यानंतर राज्य सरकारचा निर्णय
मराठा आरक्षण प्रश्नी मागील अनेक महिन्यापासून आणि पाच दिवस उपोषणाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर केले. त्यावेळी राज्य सरकारने निझाम राजवटीच्या आधारे मराठवाड्यातील मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जातीचे म्हणून मान्यता दिली. तसेच त्यांचा त्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात केला. त्यामुळे या कुणबी समाजासह ओबीसी …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, आरक्षणाचे गाजर दाखवित मराठा, ओबीसी, धनगरांना फसवले एकनाथ शिंदेंची खुर्ची राहील की नाही याची खात्री नाही, त्यांच्या शब्दाला किंमत नाही, ते काय आरक्षण देणार?
भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये सत्तेत येण्याआधी मराठा, आदिवासी, धनगर, हलबा व ओबीसी समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले. १० वर्ष सत्ता भोगली पण ते हे आश्वासन पाळू शकले नाहीत. आरक्षणाचे प्रश्न तीव्र होत चालले आहेत आणि समाजा-समाजात भांडणे लावण्याचे काम भाजपाने सुरु केले आहे त्याचा हा सर्व परिणाम आहे. आज या …
Read More »आता ओबीसीसाठीही बैठक बोलवा विजय वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्र्यांना फोन
राज्यात आरक्षणाच्या मागणीवरून मराठा, धनगर तसेच ओबीसी समाजाची राज्यभर आंदोलने सुरू असून मराठा धनगर समाजाच्या बैठकीनंतर आता ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर देखील बैठक बोलवा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. जालन्यात मराठा समाजासाठी तर अहमदनगर मधील चौडी येथे धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. पैकी …
Read More »मराठा आंदोलनात घडलयं ते दुर्दैवी; त्याची निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची मागणी
मराठा आंदोलनाच्या वेळी जालना येथे जो लाठीचार्ज झाला तो दुर्दैवी आहे, याची निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी असं भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे या शिव-शक्ती परिक्रमेला सुरवात करण्यापूर्वी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना बोलत होत्या. मराठा आरक्षणाचा विषय संवेदनशीलपणे हाताळला जावा. तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीचा खरा शत्रू भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण प्रवासात ज्या वेळी ओबीसींना न्याय देण्याचा विषय आला त्या प्रत्येक वेळी त्यांच्या नेत्यांनी विरोधात काम केले. राष्ट्रवादी काँग्रेस व त्या पक्षाचे नेते हेच खरे ओबीसींचे शत्रू आहेत, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे बोलताना केला. भाजपाने कधीही ओबीसीवर अन्याय केला नाही, असेही …
Read More »मोदी हे ओबीसी, तर मग ते दोन मोदी, मल्ल्या, अदानी कोण? नाना पटोले यांचा सवाल ओबीसींना लुटुन मुठभर मित्रांना देण्यासाठी मोदींना सत्तेत बसवलेले नाही
राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याचे थोतांड रचत भारतीय जनता पक्ष राज्यात व देशात आंदोलनाची नौंटकी करत आहे. ओबीसी समाजाबद्दल भाजपाला किती प्रेम आहे हे दिसून आलेले आहे. नीरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या, अदानी हे ओबीसींचे नाहीत, त्यांचा पुळका भाजपाला येण्याचे काय कारण? ओबीसी समाजाला लुटून मुठभर मित्रांना …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, पंतप्रधान ओबीसी समाजाचा असूनही समाजाला काय मिळाले? जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही
देशभरात ओबीसींची संख्या जास्त असूनही आजपर्यंत या समाजावर अन्यायच झालेला आहे. मंडल आयोगामुळे २७ टक्के आरक्षण मिळण्यास सुरुवात झाली पण हे आरक्षणही आज धोक्यात आल्याचे दिसत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होत आहेत तरिही ओबीसी समाजाला योग्य न्याय मिळालेला नाही. आज पंतप्रधानपदावर ओबीसी समाजाचा व्यक्ती असूनही ८ वर्षात समाजाला …
Read More »राम नाम जपना, पराया माल अपना हा भाजपाचा मुलमंत्र आरक्षणाच्या लढ्याबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम विकू नये यासाठीही लढा द्या: भुपेश बघेल.
इतर मागास वर्गिय समाजाच्या (ओबीसी) विविध मागण्या केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत. पण केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करुन ओबीसी समाजावर अन्याय करत आहे. संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत. पण केंद्रातील सरकार संविधान धाब्यावर बसवून काम करत आहे. ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आता पेटून उठण्याची वेळ आली …
Read More »
Marathi e-Batmya