Tag Archives: one percent fund from DPDC of district

मंत्री अतुल सावे यांची माहिती, दिव्यांगांच्या १६ योजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील १ टक्का निधी ई-वाहन, डिजिटल साधने, बालसंगोपन, कौशल्य प्रशिक्षणासह सुगम्य सुविधांसाठी अर्थसहाय्य

राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत दिव्यांग व्यक्तींचे कल्याण, पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी कमाल १ टक्का निधी राखीव ठेवून त्यातून १६ प्रकारच्या योजना राबविण्याची कार्यपद्धती निश्चित केली आहे. यामुळे राज्यातील ग्रामीण आणि नागरी भागांतील पात्र दिव्यांगांना ई-वाहन, ई-बाईक, ई-व्हीलचेअर, डिजिटल साधने, बालसंगोपन निधी, कौशल्य प्रशिक्षण आणि सुगम्य सुविधांसाठी अर्थसहाय्य मिळणार …

Read More »