पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, हा निर्णय घेताना बँका या सर्वसामान्य लोकांसाठी असाव्यात हा हेतू होता. इंदिरा गांधी यांच्या निर्णयाने बँकांचे दरवाजे गावखेड्यातील लोकांसाठी, गरिब व सर्वसामान्य जनता तसेच शेतकऱ्यांसाठी उघडे झाले पण भारतीय जनता पक्षाचा विचार मात्र याच्या उलट आहे. देशाची संपत्ती ही केवळ …
Read More »
Marathi e-Batmya