Tag Archives: prashant kishor

बिहार निवडणूकीच्या विरोधात दाद मागणाऱ्या प्रशांत किशोर यांनाच सर्वोच्च न्यायालयाने फटकारले एकदा लोकांनी नाकारल्याने न्यायपालिकेचा दुरोपयोग

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज पार्टी’ने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. या याचिकेत २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनेचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता [जन सुराज पार्टी विरुद्ध भारतीय निवडणूक आयोग]. भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य …

Read More »

प्रशांत किशोर यांना निवडणूक आयोगाची नोटीस बिहार निवडणूकीच्या रणधुमाळीत आयोगाची नोटीस ३ दिवसात उत्तर देण्याची मुदत

बिहार विधानसभा निवडणूकीची एकाबाजूला रणधुमाळी सुरु असताना आणि प्रत्येक राजकीय पक्षांकडून तशी जोराची तयारी करण्यात येत आहे. मात्र जनसुराज्य पक्षाचे सर्वेसर्वा प्रशांत किशोर हे दोन राज्यांचे मतदार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बिहार मध्ये खळबळ उडाली आहे. प्रशांत किशार हे दोन राज्यांचे मतदार असल्याच्या दाव्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका सुरु केली. त्यानंतर …

Read More »

आशिष देशमुख यांची माहिती, आता स्वतंत्र विदर्भ आंदोलनात रणनीतीकार प्रशांत किशोर राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर देणार विदर्भ चळवळीला गती; आंदोलनाची रणनीती ठरविणार

विदर्भातील शेतकरी आणि बेरोजगारांची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. अशा परिस्थितीत तेलंगणा, छत्तीसगडासारखी राज्ये झपाट्याने प्रगतीकडे वाटचाल करीत आहेत. तेथील ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स अतिशय चांगले होत आहे. विकासासाठी लहान राज्य चांगले मानले गेले आहेत. त्यामुळे विदर्भाचा विकास व्हावा आणि त्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाले पाहिजे, यासाठी प्रशांत किशोर रणनीती …

Read More »

प्रशांत किशोर आणि शरद पवार भेट: उद्या दुपारी विरोधी पक्षांची बैठक देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम उद्यापासून शरद पवार करणार-नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी राजकिय निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा दिल्ली येथील पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली असून उद्या भाजपा विरोधी पक्षांची बैठक होणार असून सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम शरद …

Read More »

केंद्रीय मंत्री आठवलेंनी मिसळला फडणवीसांच्या सूरात सूर प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी !

मुंबई: प्रतिनिधी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत कोणी कितीही स्ट्रॅटेजी ठरवू द्या २०२४ ला नरेंद्र मोदीच येणार असल्याचे भाकित केले. त्यात आता केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आपला सूर मिसळत प्रशांत किशोर यांच्या …

Read More »

पवार-किशोर भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट, मलिक काय म्हणाले… प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती व अनुभव पवारसाहेबांसमोर मांडला

मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शरद पवार- प्रशांत किशोर यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीबाबत अधिकृत भूमिका मांडली. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि …

Read More »

प्रशांत किशोर- शरद पवार यांची भेट: नव्या निवडणूक रणनीतीची नांदी पण काहीकाळ वाट पहावी लागणार

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ओळख ही खरी तर दिल्लीच्या तक्ताला धडका मारणारा नेता अशीच आहे. त्यानंतर गुढ राजकिय व्यक्तीमत्व आणि बदलत्या परिस्थितीवर मात करत स्वत:चे वेगळे अस्तित्व टिकवून ठेवणारा नेता, दूरदृष्टीचा नेता म्हणून ही सबंध देशभरात ओळखले जाते. निवडणूकीच्या आधीच राज्यात काय वारे वहातेय अंदाज …

Read More »

मोदी, नितीशकुमारांच्या विजयाचे शिल्पकार प्रशांत किशोर उध्दव ठाकरेंच्या भेटीला

नव्या राजकिय चर्चांना उधाण मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पार्टीचे सदस्य असलेल्या आणि जनता दल (संयुक्त)ला विजय मिळवून देणारे प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची आज मंगळवारी वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकिय पटलावर विविध चर्चांना …

Read More »