Tag Archives: pune

अजित पवार यांचे आदेश, रांजणगाव, कारेगाव, ढोकसांगवीसह हिवरे ग्रामपंचायतींचे प्रश्न मार्गी लावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रश्नांवर बैठक

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची मूळ लोकसंख्या केवळ अकरा हजार इतकी आहे. मात्र लगतच्या एमआयडीसी क्षेत्रामुळे येथे स्थलांतरित लोकसंख्या तब्बल दोन लाखांवर पोहोचली आहे. या वाढलेल्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे या भागातील पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडविण्यासह गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तातडीने आवश्यक …

Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून हडपसर परिसरात विकासकामांची पाहणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वाहतूक कोंडी सोडवा

शहरात दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ती सोडवा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. अजित पवार यांनी खराडी ते केशवनगर पुलाच्या कामांसह मुंढवा चौक आणि हडपसर …

Read More »

सुप्रिया श्रीनेत यांचे राज्य पक्ष पदाधिकाऱ्यांना आवाहन, सोशल मीडिया सर्वात प्रभावी अस्त्र

सोशल मीडिया हे आजचे प्रभावी अस्त्र असून याच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे, पक्षाचे संदेश, दररोजची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहवणे सहज शक्य होत आहे. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रीयपणे सर्वच सोशल मीडिया व्यासपीठाचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्ष सुप्रिया श्रीनेत यांनी केले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत दुसऱ्या दिवशी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही पुण्यासाठी आणखी ५ नवीन पोलीस स्टेशन देणार पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन

पोलिसांसमोराची आव्हाने, कायदा व सुव्यवस्थेचे नवे प्रश्न लक्षात घेवून ६० वर्षानंतर पोलीस दलाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनची नवी रचना, नार्कोटीक्स, फॉरेन्सिक युनिट तयार करण्यात आले आहे. यापुढेही पोलस दल आधुनिक करण्यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल. तसेच पुणे शहरासाठी लोहगाव, लक्ष्मीनगर, नऱ्हे, मांजरी, येवलेवाडी अशा पाच …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा इशारा, त्या पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अन्यथा… वर्दीचा गैरवापर करत महिलांना जातीवाचक शब्द वापरून अवमान

औरंगाबादहून पुण्यात आलेल्या महिलेला मदत केल्याच्या कारणावरून मदत करणाऱ्या महिलांच्या विरोधात पोलिस वर्दीचा गैरवापर करत पुण्यातील कोथरूडमधील पोलिसांनी वॉरंटशिवाय त्या महिलांच्या घरी जाऊन ताब्यात घेतलं आणि पोलिस ठाण्यात नेलं. तसेच त्यांची एफआयआरही नोंदवून घेतली नाही. अखेर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुणे पोलिस उपायुक्तांना फोन करून गुन्हा दाखल …

Read More »

काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिका-यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नविनयुक्त कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता संघटना मजबूतीसाठी पावले उचलायला काँग्रेस पक्षाने सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून पुण्याच्या खडकवासला येथे महाराष्ट्र काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिका-यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ११ व १२ ऑगस्ट रोजी पुण्याच्या खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे कार्यशाळेचे आयोजन …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा आरोप, सातत्याने क्राइम वाढतोय, लोकांना वर्दीची भिती नाही पुणे आणि बीडमधील परिस्थिती सारखीच

महाराष्ट्रात दोन ते तीन भाग असे आहेत, जिथे सातत्याने क्राइम वाढतोय. त्यात पुणे जिल्हा आहे. जी पुण्यात परिस्थिती आहे, तशीच बीडमध्ये आहे. लोकांना न्याय मिळत नाहीय. वर्दीची भिती राहिलेली नाही. कोण आहे त्यांच्यामागे? सातत्याने हे लोक अशा गोष्टी करतायत. याचा शोध घेण्याऐवजी राज्य सरकार मौन बाळगते असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र …

Read More »

रेव्ह पार्टी प्रकरणी प्राजल खेवलकर अटकेनंतर अजित पवार म्हणाले, कोणीही चुकीचं… एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केल्यानंतर राजकिय पडसाद

पुण्यातील खराडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टी वर पहाटे ३.३० वाजता पोलिसांनी धाड टाकत या कारवाई केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत हुक्का बारचे साहित्य, त्याचे फ्लेवर, अंमली पदार्थ, चरस गांजा आदी साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी एकनाथ खडसे यांचे जावई तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या …

Read More »

पुण्यात रेव्ह पार्टीः एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर यांना अटक पहाटे ३.३० वाजता पुणे पोलिसांची कारवाई, काही महिला आणि पुरुषांना अटक

मागील काही वर्षात राज्यात ड्रग्ज आणि अमली पदार्थाचा वापर राज्यातील तरूणाईंमध्ये वाढल्याच्या चर्चा वाढीस लागल्यानंतर आता हनी ट्रॅपचे प्रकारही वाढत असल्याचा मुद्दा नुकताच झालेल्या पावसाळी अधिवेशात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपस्थित केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्याकडून ही याच प्रकारचे आरोप भाजपाचे नेते तथा …

Read More »

अजित पवार हिंजवडीच्या सरपंचाला म्हणाले, आयटी पार्क चालले पुण्यातून…सगळं वाटुळं झालं सरपंच गणेश जांभुळकरांना सुनावत ते काम झालंच पाहिजे असा दमही दिला

पुणे शहराचा विकास करताना शरद पवार यांनी जाणिवपूर्वक आयटी पार्कला पुण्यापासून हाकेच्या अंतरावर हिंजवडी परिसरात जागा देत पुणे शहराला आयटी हब मध्ये परावर्तित केले. परंतु हिंजवडीबरोबर आजूबाजूच्या भागात शहरीकरण आणि लोकवस्ती वाढली. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील कामे मार्गी …

Read More »