Tag Archives: Scarp the project

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, वाढवण बंदर सर्व कामे तातडीने थांबवून प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा वाढवण बंदराला विरोध करणाऱ्या स्थानिकांवरील पोलीस दडपशाही थांबवून आंदोलकांशी चर्चा करा, काँग्रेस पक्ष स्थानिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा

भाजपा महायुती सरकारचा वाढवण बंदराचा हट्ट भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचा बळी देऊन उद्योगपतींचे हित साधणारा असून तो काँग्रेसला मान्य नाही. या प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे पण हा विरोध पोलीस दडपशाही करून मोडून काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारने ही पोलीस दडपशाही थांबवून आंदोलकांशी तातडीने चर्चा करावी आणि स्थानिकांच्या मुळावर उठलेल्या वाढवण बंदराची …

Read More »