Tag Archives: second photo modi and Shahbaz sheriff

पाकिस्तानचे क्षुद्र चाळे, शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या फोटोतून पंतप्रधान मोदी गायब दुसऱ्या फोटोत मात्र मोदी सह सर्व नेते फोटोत

पाकिस्तानने, आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेदरम्यान सोशल मीडियावर क्षुद्र चाळे केले. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने (PMO) शेअर केलेल्या एससीओ SCO नेत्यांच्या ग्रुप फोटोमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वगळण्यात आले होते. या क्रॉप केलेल्या फोटोमध्ये चतुराईने शहबाज शरीफ यांना मध्यभागी ठेवण्यात आले होते. मात्र, पंतप्रधान मोदींनी पोस्ट केलेल्या …

Read More »