Tag Archives: seventh day of protest

सलग सातव्या दिवशीही आरटीओच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेकडून संप सुरुच, प्रलंबित मागण्यांबाबत शासन प्रशासनाची टोलवाटोलवी

आकृतीबंध मंजूर होऊन साडेतीन वर्षे झाली तरी सेवा प्रवेश नियम तयार नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पदोन्नती पासून वंचित ठेवले जात असून त्यांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत आहे. असे अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यास शासन  प्रशासन  टाळाटाळ करत असल्याची संतप्त भावना राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांमध्ये आहेत. त्यामुळे मंगळवारी १६ जूनपासून आरटीओ कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या …

Read More »