जेजूरी : प्रतिनिधी अहिल्याबाई होळकर या जागतिक ओळख असणाऱ्या स्त्रीयांपैकी एक होत्या. त्यांची तुलना रशियाची आणि ब्रिटनची राणी यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत पेशव्यांनी इंग्रजांशी जवळीक वाढवल्यानंतर अहिल्यादेवींनी पेशव्यांनाही खडसावल्याची इतिहासातील घटनेची आठवण करुन दिली. तसेच अहिल्यादेवी जागतिक स्तरावर छाप सोडणाऱ्या महिला राज्यकर्त्या असल्याचं पवारांनी यावेळी आवर्जून …
Read More »शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले ? आंदोलनजीवी, एफडीआय म्हणजे काय?
नवी दिल्ली- मुंबईः प्रतिनिधी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना उद्देशून आंदोलन जीवी अशी उपाहासात्मक टिपण्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राज्यसभेतील भाषणात केली. तसेच आंदोलनाला परदेशातून वाढता पाठिंबा पाहून देशातील मोदी सरकारच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यापार्श्वभूमीवर एफडीआय अर्थात फॉरेन डिस्ट्रीक्टीव्ह आयडोलॉजी अशी नवी व्याख्याही त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या …
Read More »वीज बील माफीप्रश्नी राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट, अदानी पवारांच्या घरी भेटीनंतरच वीज बील माफीवरून सरकारचे घुमजाव
ठाणे : प्रतिनिधी लॉकडाऊनमधील भरमसाठ वाढीव वीजबिल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहिर केला. नंतर मात्र बिल माफ करणार नसल्याचे जाहिर केले. परंतु ज्यावेळी हा निर्णय जाहिर केला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी गौतम अदानी हे येवून गेल्याने वीज बील माफ करणार नसल्याचे सरकारने जाहिर केल्याचा गौप्यस्फोट …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या ओएसडीविरोधात विनयभंगाची तक्रार दोन महिने झाले तरी म्हाडाकडून निर्णय नाही
मुंबईः विशेष प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळातील एकापेक्षा अधिक बायका केल्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मंत्री चर्चेत असताना आता राष्ट्रवादीच्याच आणखी एका मंत्र्याचा ओएसडी अर्थात विशेष कार्यकारी अधिकाऱ्याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सदरचा ओसएसडी हा मुलतः म्हाडाचा कर्मचारी असून याच प्राधिकरणाशी संबधित असलेल्या राष्ट्रवादी …
Read More »पवार म्हणाले, नवा विधानसभा अध्यक्ष पुन्हा चर्चेनंतर पटोलेंच्या राजीनाम्याने अध्यक्ष पद पुन्हा खुले
नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी विद्यमान विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने हे पद आता रिक्त झाले आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत दबावामुळे पक्षाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीच्या चर्चेनुसार हे पद काँग्रेसकडे होते. मात्र आता राजीनामा दिल्याने हे पद खुले झाले आहे. या पदावरील नव्या व्यक्तीची निवड पुन्हा एकदा चर्चा होईल आणि …
Read More »पंतप्रधान मोदी म्हणाले, कृषीमंत्र्यांच्या प्रस्ताव अद्याप हि तुमच्यासाठी कायदा मागे घेण्यास अप्रत्यक्ष नकार
नवी दिल्ली: वृत्तसंस्था केंद्राने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडत कृषी कायद्या मागे घेण्याबाबत भूमिका स्पष्ट न घेता केंद्रिय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिलेला प्रस्ताव शेतकऱ्यांसाठी अद्याप असून त्यावर चर्चा करावी असे सांगत मी तुमच्यापासून एका कॉलच्या अंतरावर असल्याचे स्पष्ट …
Read More »पवारांनी ठणकावले, कृषी बाजार समित्या कमकुवत करणे म्हणजे सुधारणा नव्हे अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षिय बैठकीत मांडली भूमिका
मुंबई : प्रतिनिधी सुधारणा ही सातत्याने सुरु राहणारी गोष्ट आहे. त्यावरून वाद होण्याचे काही कारण नाही. तसेच कृषी बाजार समित्या आणि मंडी बाजार व्यवस्थेही प्रक्रिया सातत्याने चालणारी आहे. परंतु कृषी बाजार समित्या आणि मंडी बाजार व्यवस्थेत सुधारण्याच्या नावाखाली या दोन्ही व्यवस्थाच कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …
Read More »शरद पवारांना प्रविण दरेकरांनी दिला हा शब्द विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे पवारांना खुले पत्र
मुंबईः प्रतिनिधी कोणतीही राजकिय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यावर पक्षाने सोपविलेली जबाबदारी मी पार पाडत आहे. तसेच सभागृहातील कामकाजाबद्दलची माहिती मी सविस्तरपणे माझ्या “वर्षपूर्तीचा लेखाजोगा” या पुस्तकात दिलेला आहे. त्याची प्रत कार्यक्रमानंतर तुमच्या प्रयत्न लगेच पोहोचविणार असून लेखाजोगा पाह्यल्यानंतर तुम्हाला पुन्हा खंत वाटणार नाही असा विश्वास विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शरद …
Read More »मुख्यमंत्र्यांचा निर्धार, कर्नाटकातील मराठी प्रदेश पुन्हा राज्यात आणणारच राज्य सरकारकडून पहिल्यांदाच सीमाप्रश्नी जाहिर भूमिका
मुंबई : प्रतिनिधी सीमावासियांच्या पिढ्यान्-पिढ्या कर्नाटक सरकारच्या अत्याचाराला सामोऱ्या जात असून त्याविरुद्ध पूर्वीप्रमाणेच एकजुट करणे आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्र सीमावासींच्या पाठिशी असून न्यायालयात या प्रकरणात ठाम बाजू मांडण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे सांगून कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा प्रदेश पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा ठाम निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी टाळ्यांचा …
Read More »ट्रॅक्टर रॅली: शरद पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी जबाबदार पंतप्रधान मोदींमुळेच हिंसक वळण
मुंबई : प्रतिनिधी नवी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनास पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला असून मागील ६१ दिवसांत त्यांची मानसिकता काय झाली हे पहावं लागेल असे सांगत पंतप्रधानांमुळेच त्यांनी आज वेगळा मार्ग निवडला असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाच्या प्रजासत्ताक …
Read More »
Marathi e-Batmya