Tag Archives: Shinde Sena

सचिन सावंत यांचा सवाल, सावरकरांचा घोर अपमान करणाऱ्या सरसंघचालक गोलवलकरांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ पुस्तक शिंदेसेना फाडणार का? भाजप नेते अरुण शौरी यांनी The New icon– Savarkar and the Facts पुस्तकातही हेच सत्य सांगितले, त्यांचेही पुस्तक शिंदे सेना फाडणार का?

काँग्रेस संसदीय दलच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांच्या Belonging: A Journey of Love या पुस्तकात सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी पुस्तक फाडले व या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली. शिंदेसेनेला सावरकरांचा अपममान झाला असे वाटत असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोलवलकर यांनी त्यांच्या ‘बंच …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शिंदेसेनेकडून फाडणे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि शिवसैनिकांच्या भावनांचा अपमान शिंदेसेनेकडे वैचारिक बांधिलकी, पक्षनिष्ठा आणि जनतेप्रती आत्मीयतेचा अभाव, सोनियाजींच्या पुस्तकाचा आशय आणि विचार शिंदेसेनेच्या आकलनापलीकडचे.

सोनिया गांधीजी यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकाने प्रकाशनानंतर अवघ्या एका आठवड्यात विक्रीचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. हा विक्रम म्हणजे त्यांच्या विचारांना वाचकांनी दिलेली जागतिक पोचपावती आहे. त्याग, संयम, सहनशीलता, धैर्य, देशाप्रती निष्ठा आणि आपल्या विचारांशी अखेरपर्यंत एकनिष्ठ राहण्याची वृत्ती असलेल्या सोनियाजी गांधी यांचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी व्यापक …

Read More »