काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने देशव्यापी संकल्प सत्याग्रह पुकारला आहे. या सत्याग्रह आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. तरीही काँग्रेसकडून नवी दिल्लीत आंदोलन करण्यात आले. या वेळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वड्रा यांनी बोलताना ३२ वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आवर्जून सांगितला. गांधी परिवारावर टीका करणाऱ्या नेत्यांवरही प्रियंका गांधी यांनी …
Read More »काँग्रेसच्या अधिवेशनात सोनिया गांधींनी ‘प्रवासाचा समारोप’ असे सांगत दिले निवृत्तीचे संकेत भाजपा-आएसएसने सगळ्या संस्था नेस्तानाभूत केल्या
छत्तीसगडमधील रायपूर येथे दोन दिवसांपासून काँग्रेसचे ८५ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले. काँग्रेसचे जवळपास १५०० प्रतिनिधी उपस्थित होते. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गांधी कुटुंबियातील कोणीच हजर राहिले नसल्याने विविध चर्चांना उधाण आले. या अधिवेशनात काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. तर काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया …
Read More »काँग्रेसच्या पहिल्याच सुकाणू समितीत मल्लिकार्जून खर्गेंनी मांडली भविष्यकालीन योजना
सोनिया गांधी जी आणि काँग्रेस सुकाणू समितीचे सर्व सन्मानित सहकारी…सुकाणु समितीच्या पहिल्या बैठकीत मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो.. अध्यक्षपदासाठी माझ्यावर विश्वास दाखवलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व सहकाऱ्यांचाही मी आभारी आहे. सोनियाजी गांधी यांनी कुशल नेतृत्व, अथक परिश्रम व काँग्रेस पायाभूत सिद्धांतावर मोठ्या आत्मविश्वासाने दोन दशके काँग्रेस पक्ष व देशाला मार्गदर्शन …
Read More »काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारताना खर्गे म्हणाले, एका कामगाराचा मुलगा…
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीत मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रतिस्पर्धी खासदार शशी थरूर यांचा पराभव करत विजय मिळविला. त्यानंतर आज काँग्रेस अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आवर्जून उपस्थित होते. याशिवाय अनेक नेते आणि कार्यकर्त्येही या कार्यक्रमास हजर होते. …
Read More »मल्लिकार्जुन खर्गे यांना जबरदस्त आव्हान ; शशी थरुर यांना महाराष्ट्रातून वाढता पाठिंबा
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक येत्या सोमवारी म्हणजे १७ नोव्हेंबर २०२२ रोजी होत आहे. या निवडणुकीत गांधी नेहरु परिवाराचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांना ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी जबरदस्त आव्हान दिले. पी. चिदंबरम, सैफुद्दिन सोज, ए.के.ॲंथनी यांच्या सह अनेक नेत्यांच्या मुलांनी शशी थरुर यांना पाठिंबा दिला असून माजी केंद्रीय मंत्री …
Read More »राहुल गांधी यांच्यासाठी प्रदेश काँग्रेसने केले ‘हे’ दोन ठराव मंजूर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत दोन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी (AICC delegate) यांच्या निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्याचा ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे …
Read More »काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना मातृशोक इटलीत राहत्या घरी त्यांच्या आईचे निधन
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचं इटलीत निधन झालं आहे. २७ ऑगस्टला पाऊलो मायनो याचं निधन शनिवारी झालं आहे. त्यांच्यावरती मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. याबाबत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ट्विट करुन माहिती दिली. सोनिया गांधी मागील आठवड्यात आपल्या आईंना भेटण्यास इटलीला गेल्या होत्या. त्यांच्यासमवेत राहुल …
Read More »काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष; एका महिन्यानंतर निवडणूक ‘या’ तारखेला मतमोजणी ज्येष्ठ नेत्यांनी केले जाहीर
काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरून आणि निवडणूकांमध्ये सातत्याने होत असलेल्या पराभवामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निर्णय प्रक्रियेवर पक्षातंर्गत काही नेत्यांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यातच पक्षातील २३ नेत्यांनी वेगळी भूमिका स्विकारल्यानंतर त्यातील काही जणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यास सुरुवात केली. यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी लवकरच निवडणूक घेण्यात येणार असल्याचे काँग्रेसमधील वरिष्ठ …
Read More »आझाद यांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अध्यक्ष कळसुत्री बाहुला नसाला पक्षानं आत्मपरिक्षण करावे
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप करत आणि काँग्रेसच्या सद्यस्थितीला राहुल गांधीच जबाबदार असल्याची टीका करत काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय स्तरातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. आझाद यांनी पक्ष सोडणं दुर्दैवी आहे. पक्षाने आत्मपरीक्षण करावे, असे …
Read More »काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, मी नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही… सोनिया गांधी यांच्या घराभोवती फौजफाटा वाढविला
नॅशनल हेराल्डच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बुधवारी ईडीने हेराल्ड हाऊसमधील यंग इंडिया कंपनीच्या कार्यालयाला सील केले. त्याचबरोबर काँग्रेस मुख्यालयाबरोबरच काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या घराभोवतीही फौजफाटा वाढविण्यात आला. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आव्हान दिले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदींना …
Read More »
Marathi e-Batmya