Tag Archives: three commissioner

निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयात माहिती, एसआयआर प्रकरणी तीन आदेश सर्व संमतीने एकतर्फी निर्णय घेतल्याच्या आरोपावर आयोगाने दिले स्पष्टीकरण

भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आयोगाने स्पष्ट केले की, मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेशी संबंधित तिन्ही आदेश तीन सदस्यांच्या निवडणूक आयोगाद्वारे सर्वसंमतीने घेण्यात आले होते. मुख्य निवडणूक …

Read More »