Tag Archives: through the email

एमपीएससी परीक्षांतील गैरव्यवहार चौकशी; निवेदने सादर करण्यास २३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ विहित प्रतिज्ञापत्राच्या नमुन्यात निवेदने सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या नऊ स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार तसेच प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका फुटी प्रकरणांची चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या चौकशी आयोगाकडे निवेदने सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. दिवाळी सणानिमित्त असलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्ती, परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांना आता २३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत आपली निवेदने सादर …

Read More »