सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ‘तहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल यांची २०१३ मधील बलात्कार प्रकरणातील शिक्षा स्थगित करण्याची विनंती फेटाळून लावली. गोव्यातील एका हॉटेलच्या लिफ्टमध्ये एका महिला पत्रकारावर बलात्कार केल्याप्रकरणी त्यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एम. सुंदेश आणि न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाने अर्ज …
Read More »वक्फ प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या दुपारी पुन्हा सुनावणी घेणार सुधारीत वक्फ कायद्यातील तरतूदी लागू होणार नाहीत
अंतरिम आदेश पारित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालय उद्या दुपारी २ वाजता पक्षकारांची सुनावणी घेईल. वक्फ (सुधारणा) कायदा २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. भारताचे तथा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांचा समावेश असलेले खंडपीठ दुपारी २ वाजता …
Read More »
Marathi e-Batmya