महसूल विभागाकडील जागा सिडको, नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र) अशा स्थानिक प्राधिकरणांना देण्यात आल्या असून, त्यांनी त्या अनेक वर्षे विकसित करण्यात केलेल्या नाहीत तसेच ज्याठिकाणी शर्तभंग झालेला आहे, त्या जागा पुन्हा सरकारच्या ताब्यात घेण्यात याव्यात असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »ICICI आणि Kotak Mahindra ला नियमांचे उल्लंघन केल्याने मोठा दंड आरबीआयची कारवाई
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मंगळवारी सांगितले की त्यांनी ICICI आयसीआयसीआय बँक आणि Kotak Mahindra कोटक महिंद्रा बँकेवर काही नियामक नियमांचे पालन न केल्याबद्दल मोठा दंड ठोठावला आहे. दोन्ही बँकांबद्दल आरबीआयने म्हटले आहे की दंड नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित आहे. बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर …
Read More »
Marathi e-Batmya