Tag Archives: what about 33 crore tree plantation

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, छत्रपती शिवाजी महाराजांचा पावन सह्याद्री गुजरातच्या उद्योगपतीला विकण्याचे पाप टोरंट प्रकल्पाच्या बचावाचे सरकारचे सर्व दावे खोटे, हजारो रोजगार व लाखो वृक्ष लावण्याची घोषणा पोकळ, ३३ कोटी झाडांचे काय झाले?

छत्रपती शिवाजी महाराजांचा पावन वारसा असलेल्या सह्याद्रीच्या कुशीतील समृद्ध वनसंपदेवर भाजपा महायुती सरकारने कुऱ्हाड चालवली आहे. भ्रष्टाचाराची मलई खाण्याच्या नादात गुजरातच्या कंपनीला सह्याद्री विकला आहे. सह्याद्रीचा वारसा विकण्याचा भाजपा महायुती सरकारचा प्रयत्न महाराष्ट्राची जनता कदापी सहन करणार नाही. भाजपा सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व मनसुबे हाणून पाडू, वेळप्रसंगी …

Read More »