सरकार कोणाचेही असो,शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. आपल्या अन्नधान्याची गरज भागवणाऱ्या बळीराजावर आत्महत्येची वेळ येऊ नये, यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की,राज्यात …
Read More »
Marathi e-Batmya