नासाचे कॅप्सूल यान खाली पृथ्वीवर उतरलेही जमा केलेल्या सॅपल्स घेऊन खाली आले

अंतराळात सात वर्षे घालविल्यानंतर अंतराळातील काही सॅम्पल्स लघुग्रहाच्या माध्यमातून गोळा करत परत पृथ्वीवर यशस्वीरित्या उतरल्याची माहिती नासा या अंतराळ संशोधन संस्थेने दिली. नासाचे यान अमेरिकेचे वाळवंट असलेल्या उटाह येथे यशस्वी उतरल्याची माहितीही नासाने यावेळी दिली. विशेष म्हणे या लघुग्रहासोबत मानवही सॅम्पल गोळा करायला गेला होता.

नासाचे यान पृथ्वीवर परत आल्याने शास्त्रज्ञांमध्ये एकप्रकारची उत्सुकता निर्माण झाली असून कॅप्सूल यानासोबत आणण्यात आलेल्या अंतराळातील सॅम्पल्सचा अभ्यास करून सोलर सिस्टीम कशी काम करत होती. तसेच पृथ्वी कशाच्या आधारावर सुर्याची किरणे पोहोचूनही ग्रह कसा बनला ?

ओरिस-रेक्स ने सादर केलेल्या पुराव्यानुसार पृथ्वीवरील सर्व वातावरणाचा अभ्यास केल्यानंतर संकटामुळे जग अस्तित्वात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या उटाह या लष्करी तळाच्या हद्दीत कॅप्सूलचे यशस्वी लॅंडीग झाले आहे.

या उपक्रमाची सुरुवात २०१६ साली करण्यात आली होती. त्यानंतर २०२० मध्ये बेन्नू हे यान अंतराळात उतरली. अंतराळातील लघुग्रहाची २५० ग्रॅम धुळ आणण्यात आली आहे.

यासंदर्भात नासाने सांगितले की, लघुग्रहाची थोडी सॅम्पल जरी आपण आणलेलो असलो तरी पृथ्वीला धोका कशापासून आहे हे समजून घेता येणे सोपे होईल. तसेच सोलर सिस्टीमच्या इतिहासाबाबतही आपल्याला समजून घेता येईल असेही स्पष्ट केले.

https://twitter.com/NASA/status/1705959691287761289/video/1

About Editor

Check Also

निवडणूक आयोगाकडून फाल्टा मतदारसंघात फेरमतदान निवडणूक गैरप्रकार आणि लोकशाही प्रक्रियेचा भंग झाल्याने पुर्नमतदान

भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी पश्चिम बंगालच्या फाल्टा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *