ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा लाखो ठाणेकरांच्या हितासाठीच हाती घेण्यात आला असून, त्याबद्दल असलेले सर्व गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसेच या प्रकल्पाबाबत असलेले आक्षेप जाणून घेऊन ते तातडीने दूर करण्यासाठी जागोजागी चर्चासत्रे आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी शिंदे यांनी या प्रकल्पाची अंमलबजावणी …
Read More »दत्तात्रय भरणे यांचा इशारा, अनुदानित खतांसोबत इतर कृषी निविष्ठांचे लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई आमदार रोहित पवार यांच्या आरोपानंतर दिला इशारा
शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार केवळ आवश्यक असलेली कृषी निविष्ठा खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अनुदानित खतांसोबत इतर उत्पादने सक्तीने विकणे हा अन्यायकारक प्रकार असून, अशा लिंकिंगला राज्य शासनाने आधीच बंदी घातली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, एअर इंडिया इमारतीच्या नुतनीकरणात लोकाभिमुख प्रशासकीय रचनेला प्राधान्य द्या मुख्य सचिवांना निर्देश संबंधितांची एक बैठक घेऊन सुयोग्य नियोजन करा
राज्य शासनाच्या विविध शासकीय विभागांच्या अधिक गतिमान आणि सुलभ कार्यपद्धतीच्या दृष्टीने एअर इंडिया इमारतीचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. नूतनीकरण करताना लोकाभिमुख प्रशासकीय रचनेला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एअर इंडिया इमारतीसंदर्भातील सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्दशित …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, ‘ई-२०’ हे मोदी-गडकरी-फडणवीसांचा मोठा स्कॅम, गडकरींचा राजीनामा घ्या पेट्रोलच्या किमतीत पाणी विकून वाहनधारकांची घोर फसवणूक केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून कोट्यवधी रुपयांचा लाभ सरकारमध्ये बसलेल्या काही लाभार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना झाला पण त्यामुळे देशातील लाखो वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. वाहनात अनेक बिघाड झाले, हे एक मोठे स्कॅम असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. इथेनॉल घोटाळ्याप्रश्नी केंद्रीय मंत्री …
Read More »मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील १९ जणांनी घेतली मंत्रीपदाची शपथ २० जणांच्या मंत्रिमंडळातील सहकारी एका महिला आमदाराने घेतली नाही मंत्री पदाची शपथ
सोमवारी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारमध्ये काँग्रेसच्या एकोणीस आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली, तर एकमेव महिला उमेदवार गायत्री शांतेगौडा या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित होत्या. दोन महिन्यांपूर्वी डी के शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने, बंगळूरू येथील लोक भवनात आयोजित एका सोहळ्यात राज्यपाल …
Read More »नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांचा तृणमूल काँग्रेसचा राजीनामा वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचे कारण सांगितले
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांनी वैयक्तिक कारणास्तव तृणमूल काँग्रेस (TMC) मधून राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा हा बोस यांच्यासाठी आणखी एक राजकीय बदल आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टी (भाजप) सोडून पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. भाजपमध्ये सामील होण्याचा आपला …
Read More »पंतप्रधान मोदी यांचा व्हिडिओ हटविल्याप्रकरणी मेटाकडून माफी मागण्याची तयारी सार्वजनिक व्यक्तींच्या खात्यासाठी नवी प्रणाली लागू केल्याची मेटाची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ फेसबुकवरून तात्पुरता हटवल्याबद्दल भाजप सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विषयक संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत मेटाचे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात आले, असे सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले. सूत्रांनुसार, एका वरिष्ठ भाजप खासदाराने मेटाच्या प्रतिनिधींना विचारले की पंतप्रधानांचा व्हिडिओ का हटवण्यात आला, या निर्णयाला कोणी अधिकृत …
Read More »भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या ३० वर्षापासूनच्या मतदारसंघात प्रशांत किशोर यांचा विजय बिहारच्या पोटनिवडणूकीत बांकीपूर मतदारसंघ पोट निवडणूकीत भाजपाकडून हिसकावून घेतला
तुम्ही स्वतः जिंकू शकता का? इतरांना निवडणुका जिंकण्यास मदत करण्यात वर्षे घालवणाऱ्या प्रत्येक राजकीय रणनीतीकाराला या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागते. निवडणूक रणनीतीकार ते राजकारणी बनलेले आणि जन सुराज पार्टीचे (जेएसपी) संस्थापक प्रशांत किशोर (पीके) यांच्याकडे आज या प्रश्नाचे उत्तर असू शकते. मागील ३० वर्षापासून भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन …
Read More »लैंगिक छळप्रकरणी बृजभूषण शरण सिंह यांना दिल्ली न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता महिला कुस्तीगीरांनी दाखल केलेल्या तक्रारीवर राऊस अव्हेन्यु न्यायालयाने दिला निर्णय
दिल्ली न्यायालयाने सोमवारी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी खासदार बृज भूषण शरण सिंह यांची महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाशी संबंधित प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (एसीजेएम) अश्विनी पनवार यांनी आज हा आदेश दिला. या प्रकरणात सहआरोपी विनोद तोमर यांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली. राऊस न्यायालयात माध्यमांना …
Read More »अमित तिवारी, अभिजीत दीपके यांनी जाहिर केले बोस्टन विद्यापीठाने दिलेल्या शिष्यवृत्तीचे पत्र शैक्षणिक कर्ज घेतले होते ते आता परत करायचे असल्याचे केले स्पष्ट
पंतप्रधान मोदी यांचे समर्थक आणि सूरतस्थित अमित तिवारी याने पंतप्रधानांना जेन झी ने शिवीगाळ केल्याचा आरोप करत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या शिक्षणासाठीचा खर्च आणि अभिजीतचे वडील भगवानराव दीपके यांच्या आर्थिक स्थितीची माहिती महाराष्ट्र शासनाकडे मागितली. त्यावर अभिजीत दीपके यांनी अमित तिवारीने केलेल्या अर्जाद्वारे मागितलेली माहिती थेट त्यांना …
Read More »
Marathi e-Batmya