बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील देवनहल्ली येथील शेतकऱ्यांनी कुंपण घालत असताना फॉक्सकॉनसाठी भूसंपादन केल्याच्या विरोधात ३ मे रोजी आंदोलन केले. शेतकरी प्रतिनिधींनी भरपाई न मिळाल्याने आणि उपजीविकेसाठी शेतजमिनीवर अवलंबून राहिल्याचे कारण देत संपादनाला विरोध केला. श्रीनिवास एस या शेतकऱ्याने मनीकंट्रोलला सांगितले की, “आम्हाला कर्नाटक इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंट बोर्ड (KIADB) किंवा फॉक्सकॉनकडून …
Read More »अक्षय ऊर्जेत ७१ टक्के वाढ अपारंपारीक ऊर्जेतील वाढत्या सहभागामुळे शक्य
CEEW सेंटर फॉर एनर्जी फायनान्स (CEEW-CEF) मार्केट हँडबुकच्या नवीनतम आवृत्तीनुसार, FY24 मध्ये भारताने जोडलेल्या २६ GW वीज निर्मिती क्षमतेपैकी ७१% अक्षय ऊर्जा (RE) स्रोतांनी योगदान दिले. देशाची एकूण स्थापित ऊर्जा क्षमता आता ४४२ GW वर पोहोचली आहे, त्यापैकी १४४ GW (३३%) RE होते आणि ४७ GW (११%) जलविद्युतमधून आले. परिणामी, …
Read More »टायटन कंपनीकडून डिव्हीडंड जाहिर महसूलात १७ टक्के वाढ
टायटन कंपनीने मार्च २०२४ च्या तिमाहीत स्वतंत्र निव्वळ नफ्यात ७% वाढ नोंदवली आहे. निव्वळ नफा चौथ्या तिमाहीत रु. ७३४ कोटींवरून ७८६ कोटींवर गेला आहे. ज्वेलर्स आणि वॉचमेकरचा महसूल १७% वाढून चौथ्या तिमाहीत १०,०४७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षीच्या तिमाहीत ८,५५३ कोटी रुपये होता, असे कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले …
Read More »अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांचा इशारा, चित्रा वाघ यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा…
मी एक चारित्र्यवान कलावंत आहे आणि एका कलावंताचा अपमान केला म्हणून भाजपा नेता चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी अन्यथा मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करेन ” अशी भूमिका अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांनी भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या पोर्न स्टारच्या आरोपावरून इशारा दिला. आज समाजमाध्यमा वर …
Read More »लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान होत असून त्यासाठी यंत्रणा सज्ज असून उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर पुरेसे पिण्याचे पाणी, ओआरएस पॅकेट तसेच मतदारांच्या संख्येनुसार पुरेशा प्रमाणात मंडप व्यवस्था, प्रतिक्षा कक्षाची सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना जिल्हा यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा …
Read More »शेअर बाजार एक हजार अंकाने घसरला
लोकसभा निवडणूकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान जवळ येत आहे. तसेच केंद्रातील भाजपाचे सरकारला तिसऱ्यांदा संधी मिळण्याची शक्यता दुरावत चालली आहे. यापार्श्वभूमीवर शेअर बाजारातील आज दुपारनंतर चांगलीच घसरण होत शेअर बाजार १ हजार अंशाने तर निफ्टी बाजार २५० अंकाशी घसरला. शेअर बाजार सकाळी सुरु झाला. त्यानंतर शेअर बाजारात चांगलीच सुरवात झाल्याचे दिसून …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितले, अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देऊ
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) सांगितले की, सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे मद्य धोरण प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याचा विचार करू शकतो असे आज सुनावणी दरम्यान स्पष्टच सांगितले. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली दारू धोरण …
Read More »मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही
लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी तब्बल ११ दिवसांनी जाहिर केली. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हेतूविषयी शंका उपस्थित करत मतदान प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम …
Read More »प्रज्वल रेवन्नाचे वडील एचडी रेवन्ना यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल
माजी मंत्री आणि जेडी(एस) नेते एचडी रेवन्ना यांच्यासमोरील अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे. हसनचे खासदार आणि या लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार तथा एचडी रेवन्ना यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना याने लैंगिक शोषणाच्या कथित पीडितांपैकी एकाचे अपहरण केल्याप्रकरणी त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कथित पीडितेने यापूर्वी सहा वर्षे …
Read More »काश्मीरच्या विस्थापित मतदारांना मोठा दिलासा
लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये काश्मीरच्या विस्थापित मतदारांना मतदानाची सुविधा देण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) जम्मू आणि उधमपूरमध्ये राहणाऱ्या खोऱ्यातील विस्थापित नागरिकांसाठी फॉर्म -एम भरण्याची किचकट प्रक्रिया रद्द केली आहे. याव्यतिरिक्त, जम्मू आणि उधमपूरच्या बाहेर राहणाऱ्या विस्थापितांसाठी (जे फॉर्म एम दाखल करणे सुरू ठेवतील), भारतीय निवडणूक आयोगाने फॉर्म -एम सोबत जोडलेल्या …
Read More »
Marathi e-Batmya