अल्पसंख्यांक समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्थे’च्या (MRTI) नोंदणीला अखेर मुहूर्त मिळाला असून त्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. मार्टी संस्थेशी होत असलेला दुजाभाव संपुष्टात आणावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना आमदार रईस शेख …
Read More »प्रारूप मतदार यादीतील संशयास्पद (Anomalis) व Unmapped मतदारांची यादी प्रसिद्ध करा काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी
एसआयआर मोहिमेंतर्गत महाराष्ट्रातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये संशयास्पद (Anomalis) व Unmapped मतदारांची नावे सुद्धा आहेत; परंतु कोणत्याही प्रकारची खूण त्या नावांवर मारलेली नाही. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल,याच मतदारांना नोटीस देऊन सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे. ज्या मतदारांना नोटीस देण्यात येणार आहे, अशा मतदारांची बूथनिहाय यादी तातडीने प्रसिद्ध करावी व ती राजकीय पक्षांना …
Read More »आजपासून पेट्रोलच्या दरात वाढ पेट्रोल निर्यात शुल्क १.५ रूपये प्रति लिटर
सरकारने मंगळवारी (१ सप्टेंबर, २०२६) पेट्रोल निर्यात आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) वर पुन्हा शुल्क लागू केले आहे. सरकारने पेट्रोलवर ₹१.५ प्रति लिटर दराने निर्यात शुल्क पुन्हा लागू केले आहे, मात्र डिझेलवरील निर्यात शुल्क ₹२४ प्रति लिटरवर अपरिवर्तित आहे. पेट्रोल निर्यातीवरील शुल्क १ सप्टेंबरपासून प्रति लिटर १.५ रुपये करण्यात आले …
Read More »आयआयएम अहमदाबादच्या प्लेसमेंट मध्ये एक नवीन विक्रम, २.३१ कोटी रुपयांची एकास नोकरी २०१४ मध्ये नोंदवलेला १,९२,५८१ अमेरिकन डॉलर्स प्लेसमेंटचा विक्रम मागे
आयआयएम अहमदाबादने आपल्या आंतरराष्ट्रीय प्लेसमेंटमध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या प्रमुख पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम (PGP) च्या विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंतची सर्वाधिक कमाल कमाई क्षमता (MEP) २,४३,००० अमेरिकन डॉलर्स (USD) म्हणजेच जवळपास २.३१ कोटी रुपये नोंदवली आहे. इंडियन प्लेसमेंट रिपोर्टिंग स्टँडर्ड्स (IPRS) च्या अहवालानुसार, २०११ मध्ये IPRS प्रणाली सुरू झाल्यापासून संस्थेने …
Read More »पाकिस्तानचे क्षुद्र चाळे, शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या फोटोतून पंतप्रधान मोदी गायब दुसऱ्या फोटोत मात्र मोदी सह सर्व नेते फोटोत
पाकिस्तानने, आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेदरम्यान सोशल मीडियावर क्षुद्र चाळे केले. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने (PMO) शेअर केलेल्या एससीओ SCO नेत्यांच्या ग्रुप फोटोमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वगळण्यात आले होते. या क्रॉप केलेल्या फोटोमध्ये चतुराईने शहबाज शरीफ यांना मध्यभागी ठेवण्यात आले होते. मात्र, पंतप्रधान मोदींनी पोस्ट केलेल्या …
Read More »माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाचीची गळफास घेऊन आत्महत्या नैराश्याने ग्रस्त असल्याने केली आत्महत्या
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भाची मंगळवारी बीरभूम जिल्ह्यातील तिच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली, असे पोलिसांनी सांगितले. २८ वर्षीय भाची ब्रिस्ती मुखर्जी घटक यांचा मृतदेह सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रामपूरहाट येथील त्यांच्या घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत आढळला. त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर रामपूरहाट पोलीस ठाण्याचे कर्मचारी …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा विशेष अधिकारात निर्णय, पेपर लीक प्रकरणी तरूणांच्या विरोधातील सर्व एफआरआय रद्द पेपर लीक प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील निदर्शनांशी संबधित सर्व एफआरए रद्द, ५ सप्टेंबरचा मोर्चा मागे
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राज्यघटनेच्या कलम १४२ अन्वये असलेल्या आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून, देशभरात ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) नेतृत्वाखालील ‘पेपर लीक’ विरोधी निदर्शनांदरम्यान (२० ते २५ जुलै दरम्यान) झालेल्या घटनांबाबत युवा निदर्शकांविरुद्ध दाखल केलेले सर्व एफआयआर (FIR) रद्द केले. न्यायालयाने स्पष्ट केले की, कोणत्याही राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात याच घटनांशी …
Read More »पुण्यात भाजपा कार्यकारणीची बैठक, पण चर्चा विरोधातील काँग्रेसच्या कामाची मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार, भाजपा कार्यकर्त्यांनी फेक नरेटिव्हविरुद्ध लढण्यास सज्ज व्हावे
काँग्रेसने माओवादापासून स्फूर्ती घेत खोटेनाटे सांगत देशात अराजक माजवण्याचा विडा उचलला आहे. काँग्रेससारख्या विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवण्याचे उद्योग सुरु आहेत. या विरुद्ध भाजपा कार्यकर्त्यांनी लढण्यासाठी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुणे येथे केले. भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश २०४७ पर्यंत विकसित भारत …
Read More »आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न जारी पूरस्थितीत महाराष्ट्रातील बाधित नागरिकांची संख्या ४०५
नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक व नागरिकही अडकले आहेत. यातील ६७ जणांचा संपर्क व शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील एकूण बाधित नागरिक संख्या ४०५ आहे. यापैकी २६२ नागरिकांना स्वगृही आणण्यासाठी यशस्वी कार्यवाही होत असून उर्वरित ७६ …
Read More »मनुस्मृतीच्या प्रती जाळून भाजपच्या मनुवादी वृत्तीचा मुंबई युवा काँग्रेसकडून तीव्र निषेध काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर ‘शुद्धीकरण’ करणाऱ्या भाजप-आरएसएसच्या जातीयवादी मानसिकतेविरोधात दादर येथे आंदोलन
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हल्द्वानी येथील सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या घटनेचा मुंबई युवक काँग्रेसने तीव्र निषेध केला. भाजप-आरएसएसच्या कथित जातीयवादी आणि मनुवादी मानसिकतेविरोधात मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली दादर येथील भाजप कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीच्या प्रती जाळून भाजप-आरएसएसच्या मनुवादी …
Read More »
Marathi e-Batmya