आरक्षणाचे लाभार्थी हे केवळ अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसी SC, ST आणि OBC नसून, जनरल कोट्यातील लोकही आहेत. जर फक्त अनुसूचित जाती SC श्रेणी (ऐतिहासिकदृष्ट्या वंचित) वर्गीकृत केली गेली असेल, तर ते समानतेच्या तत्त्वाचे उल्लंघन करते आणि घटनेच्या कलम १४ अंतर्गत प्रत्येक नागरिकाला न्याय देत नाही असा दावा वंचित बहुजन आघाडीचे …
Read More »डॉ तानाजी सावंत यांचे आदेश, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करा रुग्ण रेफर प्रकरणांची समितीमार्फत पडताळणी करावी
यावर्षी पावसाचे वितरण असमान दिसून येत आहे. काही भागात कमी कालावधीत मोठा पाऊस होत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र व पूर्व विदर्भातील भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. पूर परिस्थितीत साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने सतर्क असावे. त्यासाठी शहर, गावांमध्ये स्वच्छतेसह डास निर्मूलन मोहीम राबवावी. पुरासारख्या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विभागाने तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध …
Read More »शाब्बास स्वप्नील…ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला एक कोटींचे पारितोषिक जाहीर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांनी साधला पॅरिसमधील स्वप्नीलशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद
शाब्बास स्वप्नील… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. तुझी कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तू आमचा अभिमान आहेस, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन केले. तसेच या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल, असे जाहीर केले. मुख्यमंत्री शिंदे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष …
Read More »भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अल्युमिनियम उत्पादक देश भारत तिसऱ्या क्रमांकाचा चुनखडी उत्पादक आणि चौथ्या क्रमांकाचा लोह खनिज उत्पादक देश
नवी दिल्ली – आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये उत्पादनाची विक्रमी पातळी गाठल्यानंतर आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत देशातील लोह खनिज, चुनखडी यांसारख्या महत्त्वाच्या खनिजांच्या उत्पादनात भरीव वाढ होत आहे. मूल्यानुसार देशातील एकूण एमसीडीआर अर्थात खनिज संवर्धन आणि विकास नियमांतर्गत होणाऱ्या खनिज उत्पादनात लोह खनिज आणि चुनखडी याचा वाटा सुमारे 80% …
Read More »पद सोडण्यासाठी राज्य सरकारचा दबाव, दोन आयएएस अधिकारी… केंद्रीय निवडणूक आयोगाच्या धर्तीवर राज्यातील निवडणूक मुख्याधिकाऱ्यांचे अधिकार घटवण्याचे प्रयत्न
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या काम करण्याच्या पध्दतीवर संपूर्ण देसभरातूनच अविश्वास व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांच्या नेमणूकीवरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश बाजूला सारत केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार त्यात बदल करत आयत्यावेळी नवा अध्यादेश जारी केला. तसेच विविध पातळीवरून निवडणूक आयोगाचे काम संशयातीत राहिले. …
Read More »… तोपर्यंत टोल वसुली थांबवा; अजित पवार यांचे आदेश महामार्गावरील टोल वसुली थांबविण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा
महामार्गावरील भुयारी मार्ग, उड्डाणपूल यासारख्या कामांसह रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी सर्वप्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात. त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल. मात्र, पुढील १० दिवसांत या महामार्गावरील वाहतूक सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक …
Read More »पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर रायफल स्पर्धेत स्वप्निल कुसाळेने जिंकले पदक नेमबाजीत भारताला आणखी एक पदक
१ ऑगस्ट रोजी, भारतीय खेळाडू ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, नेमबाजी, तिरंदाजी आणि बॉक्सिंग यासारख्या विविध खेळात स्पर्धेत आपला वरचष्मा राखण्यात सातत्य राखले. दरम्यान, ५० मीटर रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळे यांनी पुरुष एकेरी स्पर्धेत ब्रॉझ पदक जिंकले. एच.एस. प्रणॉयने आणि लक्ष्य सेनने पुरूष एकेरी स्पर्धेच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील १६ व्या फेरीत प्रवेश केला असून …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणास मान्यता पण आरक्षण… सात सदस्यीय खंडपीठाचा ६-१ ने निर्णय
अनुसूचित जाती मधील जातींच्या उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाच्याच आधीचा निकाल रद्दबातल ठरवित या जातीतील राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपवर्गीकरणास मान्यता देण्याचा निर्णय वैध ठरवित अनु अनुसूचित जातीतील दुर्लक्षित अथवा छोट्या जात समूहाचे उपवर्गीकरणास वेगळा स्वतंत्र कोटा मंजूर करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाने ६-१ असा निर्णय देत उपवर्गीकरणास मंजूर दिली. त्याचबरोबर …
Read More »आर्थिक वर्षाची सुरुवात १.३६ लाख कोटींच्या तूटीने गेल्यावर्षी ५.५ लाख कोटी तूट होती
एप्रिलमध्ये सुरू झालेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वित्तीय तूट ₹१.३६ लाख कोटी ($१६.२५ अब्ज) होती किंवा संपूर्ण वर्षाच्या अंदाजाच्या ८.१ टक्के होती, असे सरकारी आकडेवारीने बुधवारी दर्शविले. डेटानुसार, एप्रिल-जूनमध्ये निव्वळ कर प्राप्ती ₹५.५ लाख कोटी होती, किंवा वार्षिक उद्दिष्टाच्या २१ टक्के, गेल्या वर्षी याच कालावधीत ₹४.३४ लाख कोटी होती. या …
Read More »गुड न्यूज, बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवीवरील व्याज दरातील वाढ आजपासून जाणून घ्या बदलेले व्याज दर
बँक ऑफ इंडिया BoI कडून ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे! बँक ऑफ इंडिया, भारतातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून बँकेने १८० दिवस आणि एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या त्यांच्या अल्प-मुदतीच्या आणि मध्यम-मुदतीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली. बँक आता नॉन-कॅलेबल डिपॉझिट योजनेंतर्गत विशेषत: सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी डिझाइन केलेल्या ६६६ दिवसांच्या …
Read More »
Marathi e-Batmya