मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वृद्ध कलावंतांचे थकित असलेले मानधन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. शासनातर्फे राज्यातील वृद्ध कलावंतांना मासिक मानधन देण्याची योजना राबविली जाते. स्वतःच्या कलेने लोकांचे मनोरंजन करणाऱ्या कलावंतांना वृद्धापकाळात कलेचे सादरीकरण शक्य होत नाही. मात्र कला हीच …
Read More »सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सलमानने अखेर सोडले मौन म्हणाला त्याच्या फॅनसोबत रहा
मुंबई: प्रतिनिधी हिंदी चित्रपट सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी अनेकांनी सलमान खान, करण जोहर आणि एकता कपूर यांच्यावर आरोप करत टीकेची झोड उठविली. त्यामुळे पहिल्यांदाच बॉलीवूडमधील अंतर्गत संघर्ष बाहेर आला. याबाबत सततचे आरोप-प्रत्यारोप सुरु होते. अखेर बॉलीवूड स्टार सलमान खानने आपले मौन सोडत आपल्या फॅन्सला म्हणाला, सुशांतसिंग राजपूतच्या फॅन सोबत …
Read More »हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या वयाच्या ३४ व्या वर्षीचा जगाचा घेतला निरोप
मुंबई: प्रतिनिधी हिंदी चित्रपटसृष्टीत आताशा कुठे बस्तान बसत असलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या बांद्रातील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी वयाच्या ३४ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतल्याने त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुशांत हा मुळचा बिहारमधील पाटण्याचा असून त्याचा जन्म …
Read More »छोट्या छोट्या गोष्टीतील सुख दाखविणारे दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे निधन ९० व्या वर्षी निधन
मुंबई: प्रतिनिधी मानवी आयुष्य क्षणभंगुर असले तरी या वाट्याला आलेल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीत खुप मोठे सुख असते याची जाणीव नव्याने समाजाला करून देणारे प्रसिध्द दिग्दर्शक, पटकथाकारक बासू चटर्जी यांचे आज निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. त्यांचा जन्म अजमेर येथे १० जानेवारी १९३० रोजी झाला. चटर्जी यांनी सुरुवातीला कार्टुनिस्ट …
Read More »केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी या अभिनेत्रीला दिला घरात आसरा लॉकडाऊनमुळे मराठी अभिनेत्रीला मदतीचा हात
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या वाढणा-या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढलेला असतानाच सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले जनतेसाठी माणुसकीचा धर्म बजावत आहेत. अडचणीत असलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू- जेवण देण्यासह त्यांनी आपल्या घरी जाऊ न शकलेल्या जेष्ठ मराठी चित्रपट अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांना १५ एप्रिलपासून आपल्या घरात आसरा दिला. धुमधडाका या चित्रपटासह अनेक मराठी …
Read More »तीन दशकातील हिंदी चित्रपटांतील अभिनेत्रींचा हिरो गेला वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई: प्रतिनिधी बुधवारी चतुरस्त्र अभिनेता इरफान खान यांच्या निधनाच्या घटनेतून बॉलीवूड सावरत नाही. तोच मागील तीन दशकांपासून प्रत्येक नव्या अभिनेत्रीचा हिरो म्हणून राहीलेले ऋषी कपूर यांचे आज सकाळी वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या विशेष म्हणजे त्यांनाही काल संध्याकाळी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तोच सकाळी त्यांची प्राण …
Read More »चित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला इरफान खान यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार यांनी वाहीली श्रद्धांजली
मुंबई:प्रतिनिधी अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, इरफान खान यांच्यात गुणी अभिनेत्याबरोबरच उत्तम व्यक्तिमत्व सामावले होते. भारतीय चित्रपटसृष्टी ते हॉलिवूड हा त्यांचा प्रवास होतकरू कलावंतांना एक …
Read More »मुंबई की पत्रिका मे मियाँ का नाम है… सुप्रसिध्द अभिनेता इरफान खान यांचे निधन
मुंबई: प्रतिनिधी आपल्या चतुरस्त्र अभिनयाने बॉलिवूड आणि हॉलीवूड चित्रपटसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटविणारे सुप्रसिध्द अभिनेते इरफान खान यांचे रात्री निधन झाले. गेले काही महिने ते कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी झुंज देत होते. अखेर कोकिलाबेन रूग्णालयात त्यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार …
Read More »कन्टेजन (contagion) अर्थात कोरोना चित्रपट आणि सद्यपरिस्थिती चित्रपटात दाखविलेल्या सुरक्षेच्या उपायाची वास्तवात अंमलबजावणी
वास्तविक पाहता चित्रपट, कांदबरी, कथा किंवा गेला बाजार वर्तमानपत्र ही सर्व माध्यमातील पोटअंगे समाजाचा आरसा म्हणून आपणा सर्वांना परिचित आहेत. मात्र २०१६ साली वॉर्नर ब्रदर्स या प्रसिध्द चित्रपट निर्मिती संस्थेने हॉलीवूड सिनेमा “कन्टेजन” हा आणला होता. तो सर्व जगभरात प्रदर्शित झाला. त्यावेळी सिनेमाप्रेमींनी हा चित्रपट पाहिलाही असेल. मात्र सायन्स फिक्शन …
Read More »महेश मांजरेकर घेणार ऑनलाईन ऑडिशन वर्क फ्रॉम होमचा असाही फायदा
मुंबईः प्रतिनिधी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारने आवाहन केल्याप्रमाणे मराठी चित्रपट उद्योगाने आपल्या चित्रपटाचे सर्व काम बंद केले. तसेच सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत वर्क फ्रॉम होमही करत आहेत. मात्र या संधीचे सोने करण्याची योजना प्रसिध्द चित्रपट निर्माता आणि अभिनेता महेश मांजरेकर यांनी आखली असून आपल्या आगामी चित्रपटासाठी लागणाऱ्या …
Read More »
Marathi e-Batmya