कोरोना: महिन्यात ५० हजाराने रूग्ण तर बरे होणारे लाखाने वाढले ७८२७ नवे बाधित, १७३ मृतकांची नोंद, ३३४० जण बरे होवून घरी

मुंबई: प्रतिनिधी
साधारणत: एक महिन्यापूर्वी अर्थात १२ जून २०२० रोजी राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या १ लाख १ हजार १४१ वर होती. तर बरे होणाऱ्यांची संख्या ४७ हजार ७९६ होती. त्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर १२ जुलै २०२० रोजी म्हणजे आज एकूण बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होत एक महिन्यापूर्वीच्या १ लाख ३ हजार ५१६ संख्येवर पोहोचली आहे. तसेच एक महिन्यापूर्वी ४७ हजार ७९६ वर असलेली बरे होणाऱ्यांची संख्या आजस्थितीला १ लाख ४० हजार ३२५ वर पोहोचली आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्याही १ लाखाने वाढली. तर बाधित रूग्णांच्या संख्येत ५०,१७१ हजाराने वाढ होत पुन्हा महिनाभरात १ लाखाची संख्या पार केल्याचे दिसून येत आहे.
काल २४ तासात ९९ हजारावर बाधितांची संख्येत आज त्यात ७८२७ कोरोनाबाधितांची नव्याने भर पडल्याने बाधित रूग्णांच्या संख्येने तब्बल १ लाख ३ हजार ५१६ वर पोहोचली आहे. तर एकूण रूग्ण संख्या २ लाख ५४ हजार ४२७ वर पोहोचली. १७३ जणांच्या मृत्यूची २४ तासात नोंद झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.१५% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.०४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १३,१७,८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,५४,४२७ (१९.३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,८६,१५० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४७,८०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
१ मुंबई महानगरपालिका १२४३ ९२९८८ ४४ ५२८८
२ ठाणे ३१० ८३४७ ६ १५९
३ ठाणे मनपा ४६५ १४७५७ २२ ५५९
४ नवी मुंबई मनपा ३२१ १०८३७ १० २८८
५ कल्याण डोंबवली मनपा ७७९ १४६११ ५ १९९
६ उल्हासनगर मनपा २९२ ४३८१ १ ७३
७ भिवंडी निजामपूर मनपा ८१ २९७६ २ १७०
८ मीरा भाईंदर मनपा १३४ ५९६० २ १९८
९ पालघर ४९ १८५१ १ २२
१० वसईविरार मनपा ३५२ ७८९३ ७ १६६
११ रायगड २६५ ४२२७ १ ६३
१२ पनवेल मनपा १८४ ४२३२ १ ९६
  ठाणे मंडळ एकूण ४४७५ १७३०६० १०२ ७२८१
१३ नाशिक ४४ १६३६ १ ७१
१४ नाशिक मनपा १३८ ४२५१ ७ १३४
१५ मालेगाव मनपा १४ ११९३   ८५
१६ अहमदनगर ३७ ५२४   १८
१७ अहमदनगर मनपा २७ ३२४   २
१८ धुळे २१ ७८२ २ ४४
१९ धुळे मनपा २३ ७३५   ३२
२० जळगाव १३६ ४४३९ २ २८४
२१ जळगाव मनपा ७३ १३७१   ६१
२२ नंदूरबार ३१ २७९   ११
  नाशिक मंडळ एकूण ५४४ १५५३४ १२ ७४२
२३ पुणे २१८ ३६२९ ५ १०२
२४ पुणे मनपा ९९० २९०४८ २२ ८७७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५६१ ६४४८ १० ११८
२६ सोलापूर १८८ ८०४   ३५
२७ सोलापूर मनपा ८९ ३१७४ ३ ३०९
२८ सातारा ७६ १७०९   ६८
  पुणे मंडळ एकूण २१२२ ४४८१२ ४० १५०९
२९ कोल्हापूर २१ १०३६ १ २०
३० कोल्हापूर मनपा ६ ८७   ०
३१ सांगली ९ ४९८   १२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १० ९९   ३
३३ सिंधुदुर्ग ० २५७   ५
३४ रत्नागिरी १३ ८७० १ ३०
  कोल्हापूर मंडळ एकूण ५९ २८४७ २ ७०
३५ औरंगाबाद ६७ १८७३ १ ३६
३६ औरंगाबाद मनपा १५५ ६३४४ ५ ३०२
३७ जालना ७७ ९८३ ३ ४७
३८ हिंगोली ४ ३४१   २
३९ परभणी ११ १०९   ५
४० परभणी मनपा ३ ९१   ०
  औरंगाबाद मंडळ एकूण ३१७ ९७४१ ९ ३९२
४१ लातूर ६ ३९३ १ २४
४२ लातूर मनपा २८ २७१   ९
४३ उस्मानाबाद ३६ ३८१   १४
४४ बीड २९ २२० १ ५
४५ नांदेड १२ १८१ ३ ८
४६ नांदेड मनपा ७ ३९१   १६
  लातूर मंडळ एकूण ११८ १८३७ ५ ७६
४७ अकोला ४८ ३७७   २१
४८ अकोला मनपा ३ १४९८ १ ७१
४९ अमरावती २ १०४   ७
५० अमरावती मनपा १५ ७१९   २९
५१ यवतमाळ १० ४२४   १४
५२ बुलढाणा १४ ३९९   १६
५३ वाशिम १ १७३   ४
  अकोला मंडळ एकूण ९३ ३६९४ १ १६२
५४ नागपूर १५ २९०   ३
५५ नागपूर मनपा ५० १७३२   १८
५६ वर्धा ६ ३४   १
५७ भंडारा ८ १६२   ०
५८ गोंदिया १ २१० १ ३
५९ चंद्रपूर ६ १२४   ०
६० चंद्रपूर मनपा १ ४०   ०
६१ गडचिरोली ० ११५   १
  नागपूर एकूण ८७ २७०७ १ २६
  इतर राज्ये /देश १२ १९५ १ ३१
  एकूण ७८२७ २५४४२७ १७३ १०२८९

. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
१ मुंबई ९२९८८ ६४८७२ ५२८८ २८८ २२५४०
२ ठाणे ६१८६९ २६४८९ १६४६ १ ३३७३३
३ पालघर ९७४४ ४८१७ १८८   ४७३९
४ रायगड ८४५९ ३७३१ १५९ २ ४५६७
५ रत्नागिरी ८७० ६०१ ३०   २३९
६ सिंधुदुर्ग २५७ २०५ ५   ४७
७ पुणे ३९१२५ १६४२७ १०९७   २१६०१
८ सातारा १७०९ ९८१ ६८ १ ६५९
९ सांगली ५९७ ३३० १५   २५२
१० कोल्हापूर ११२३ ८०७ २०   २९६
११ सोलापूर ३९७८ २०७६ ३४४ १ १५५७
१२ नाशिक ७०८० ३८४७ २९०   २९४३
१३ अहमदनगर ८४८ ५२४ २०   ३०४
१४ जळगाव ५८१० ३३३६ ३४५   २१२९
१५ नंदूरबार २७९ १४९ ११   ११९
१६ धुळे १५१७ ८३५ ७६ २ ६०४
१७ औरंगाबाद ८२१७ ४०४२ ३३८   ३८३७
१८ जालना ९८३ ५०६ ४७   ४३०
१९ बीड २२० १०५ ५   ११०
२० लातूर ६६४ ३२५ ३३   ३०६
२१ परभणी २०० १०१ ५   ९४
२२ हिंगोली ३४१ २७६ २   ६३
२३ नांदेड ५७२ २५१ २४   २९७
२४ उस्मानाबाद ३८१ २३४ १४   १३३
२५ अमरावती ८२३ ६१३ ३६   १७४
२६ अकोला १८७५ १४६८ ९२ १ ३१४
२७ वाशिम १७३ १०४ ४   ६५
२८ बुलढाणा ३९९ २०६ १६   १७७
२९ यवतमाळ ४२४ २८० १४   १३०
३० नागपूर २०२२ १३६६ २१   ६३५
३१ वर्धा ३४ १४ १ १ १८
३२ भंडारा १६२ ८९ ०   ७३
३३ गोंदिया २१० १५६ ३   ५१
३४ चंद्रपूर १६४ ९६ ०   ६८
३५ गडचिरोली ११५ ६६ १   ४८
  इतरराज्ये/ देश १९५ ० ३१   १६४
  एकूण २५४४२७ १४०३२५ १०२८९ २९७ १०३५१६

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशांनुसार पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक तपासणी कुपोषित बालकांमधील टीबी तपासणीला मिळणार गती, प्रतिबंधात्मक उपचार व डिजिटल नोंदणीवर भर

कुपोषित बालकांमध्ये क्षयरोगाचे (टीबी) वेळीच निदान होऊन त्यांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *