सोलापूरने पार केली ६०० रूग्णांची संख्या २४ तासात ७ जणांचा मृत्यू

सोलापूर: प्रतिनिधी
मागील काही दिवसात जिल्हा आणि शहरातील संख्या वेगाने वाढत असून आज सकाळी ८ आणि दिवसभरात मिळून २५ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे आतापर्यंतची जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६०८ वर पोहोचली आहे. तर ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आज निदान झालेले रूग्ण हे कुमठा नाका १, बुधवार पेठ १, न्यु बुधवार पेठ १, वैंशपायन शासकिय वैद्यकिय महाविद्यालय क्वार्टर ३, भारतरत्न इंदिरा नगर २, आंबेडकर नगर १, कर्णिक नगर २, दत्त नगर संयुक्त झोपडपट्टी २, शिवगंगा मंदीर मराठा वस्ती ३, मार्कंडेय चौक एमआयडीसी सोलापूर १, लष्कर १, समाधान नगर -अक्कलकोट रोड, १, जुना विडी घरकुल १, साखर पेठ १, उत्तर कसबा १, भैय्या चौक १, पो.हिरज १ इत्यादी ठिकाणी रूग्ण सापडले आहेत.

About Editor

Check Also

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद

राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची येत्या काही दिवसांत नियुक्ती करण्यात येणार आहे. आणखी ६०० डॉक्टरांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *