राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी घट तर १६ हजार बरे होवून घरी ५७ मृतकांची नोंद, ओमायक्रॉनबाधित आजही नाही

मराठी ई-बातम्या टीम

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून आज ६ हजार १०७ बाधित आढळून आले आहेत. तर १६ हजार ३५ इतके रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८९ % एवढे झाले आहे.

राज्यात आज ५७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ५७ लाख ६८ हजार ६३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख १६ हजार २४३  (१०.३२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ३९ हजार ४९० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,४१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
१ मुंबई महानगरपालिका ४४७ १०५१२५८ १ १६६६७
२ ठाणे २३ ११७७०२ ० २२६३
३ ठाणे मनपा ८५ १८८५६५ २ २१४८
४ नवी मुंबई मनपा ६९ १६५६५५ ४ २०७५
५ कल्याण डोंबवली मनपा ३१ १७५७९१ ० २९४७
६ उल्हासनगर मनपा ६ २६४१५ ० ६६६
७ भिवंडी निजामपूर मनपा १ १३१०५ ० ४९१
८ मीरा भाईंदर मनपा १५ ७६४२३ ० १२२०
९ पालघर ४० ६४१८९ ० १२३७
१० वसईविरार मनपा ११ ९८७३२ ० २१४९
११ रायगड ८३ १३७४३० ० ३४३२
१२ पनवेल मनपा ५७ १०५५१६ २ १४६७
ठाणे मंडळ एकूण ८६८ २२२०७८१ ९ ३६७६२
१३ नाशिक २३१ १८२१६५ १ ३७९०
१४ नाशिक मनपा २०३ २७७००५ १ ४७२६
१५ मालेगाव मनपा १ ११००० ० ३४४
१६ अहमदनगर ३५६ २९३१६१ ० ५५५९
१७ अहमदनगर मनपा ८० ७९५६२ ० १६४३
१८ धुळे २५ २८१४१ ० ३६४
१९ धुळे मनपा १४ २२१९३ ० २९५
२० जळगाव ८८ ११३५३७ ० २०६३
२१ जळगाव मनपा ११ ३५५०३ ० ६६०
२२ नंदूरबार ३९ ४५९१३ २ ९५३
नाशिक मंडळ एकूण १०४८ १०८८१८० ४ २०३९७
२३ पुणे ३६५ ४२१५४२ २ ७०८८
२४ पुणे मनपा ९६१ ६७११३२ ३ ९३८७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ४७९ ३४३९६५ ५ ३५६४
२६ सोलापूर १०८ १८८९५० १४ ४२०५
२७ सोलापूर मनपा १०१ ३६८७१ ५ १५१४
२८ सातारा १२२ २७६८४५ ६ ६६३२
पुणे मंडळ एकूण २१३६ १९३९३०५ ३५ ३२३९०
२९ कोल्हापूर ४१ १६१६९९ ० ४५६२
३० कोल्हापूर मनपा ३० ५८०३३ ० १३२१
३१ सांगली ८९ १७३७९७ ० ४२९७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २१ ५२०१७ ० १३५३
३३ सिंधुदुर्ग ९ ५६९५० १ १५००
३४ रत्नागिरी ३९ ८४०८३ ० २५२६
कोल्हापूर मंडळ एकूण २२९ ५८६५७९ १ १५५५९
३५ औरंगाबाद ३० ६७९८७ ० १९३६
३६ औरंगाबाद मनपा ६९ १०७०२८ ० २३३३
३७ जालना ४९ ६६१४५ ० १२२२
३८ हिंगोली २६ २१९२२ ० ५०९
३९ परभणी ४५ ३७५६३ १ ७९७
४० परभणी मनपा ३१ २०७०६ ० ४४७
औरंगाबाद मंडळ एकूण २५० ३२१३५१ १ ७२४४
४१ लातूर २९ ७६०५५ १ १८२५
४२ लातूर मनपा २४ २८२२९ ० ६४८
४३ उस्मानाबाद २५ ७४४८० १ २०१५
४४ बीड ५४ १०८७६४ ० २८६०
४५ नांदेड १८ ५१६४५ १ १६४८
४६ नांदेड मनपा ३३ ५०५३८ ० १०४१
लातूर मंडळ एकूण १८३ ३८९७११ ३ १००३७
४७ अकोला ७ २८०६८ ० ६६३
४८ अकोला मनपा १५ ३७६८४ ० ७८९
४९ अमरावती ४८ ५५५७२ ० ९९६
५० अमरावती मनपा १११ ४९०९९ ० ६११
५१ यवतमाळ २२ ८१५३६ ० १८१०
५२ बुलढाणा ११३ ८९३०७ ० ८१४
५३ वाशिम ४४ ४५१२७ ० ६३७
अकोला मंडळ एकूण ३६० ३८६३९३ ० ६३२०
५४ नागपूर २४८ १४९२३७ ० ३०७६
५५ नागपूर मनपा ४२३ ४२२९७१ १ ६०५८
५६ वर्धा ५३ ६५१७२ ० १२३०
५७ भंडारा ८५ ६७३२० ० ११२९
५८ गोंदिया २७ ४५१९५ १ ५७८
५९ चंद्रपूर ३६ ६५२०० १ १०९७
६० चंद्रपूर मनपा १० ३३१७५ १ ४८२
६१ गडचिरोली १५१ ३५५२९ ० ६८५
नागपूर एकूण १०३३ ८८३७९९ ४ १४३३५
इतर राज्ये /देश ० १४४ ० १११
एकूण ६१०७ ७८१६२४३ ५७ १४३१५५

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशांनुसार पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक तपासणी कुपोषित बालकांमधील टीबी तपासणीला मिळणार गती, प्रतिबंधात्मक उपचार व डिजिटल नोंदणीवर भर

कुपोषित बालकांमध्ये क्षयरोगाचे (टीबी) वेळीच निदान होऊन त्यांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *