अधिसूचना जारी, उमेदवारी अर्ज आजपासून दाखल होणार निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेस सुरूवात

मुंबईः प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या कार्यक्रमास आता प्रत्यक्षात सुरुवात झाली असून निवडणूकीसाठी उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल आता करता येणार आहे. राजकिय पक्षांना आणि अपक्ष उमेदवारांना त्यांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात अर्थात निवडणूक अधिकाऱ्यांकडे आजपासून दाखल करता येणार आहे.
राज्यातील सर्वच ग्रामीण आणि शहरी भागातील उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाकडून आज अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली. तसेच या अधिसूचनेबरोबर निवडणूकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला.

About Editor

Check Also

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे ९ निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे निर्णय

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. या बैठकीत पुण्यात होणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *