सामाजिक

विशेष कॅम्प लावून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासह सर्व प्रश्न मार्गी लावा राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांची सूचना

पुणेः प्रतिनिधी पुणे विभागातील विविध प्रकल्पात बाधित प्रकल्पग्रस्तांना केवळ कागदोपत्री अथवा एकतर्फी जमिनीचे वाटप न होता त्यांचे योग्य पध्दतीने शाश्वत पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यासाठी बाधित गावात जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि यंत्रणा प्रकल्प अधिकारी यांनी विशेष कॅम्प लावून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासह सर्व प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा …

Read More »

लैंगिक छळापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कायद्याची माहिती आवश्यक कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ कायद्याची थोडक्यात माहिती

मागील काही वर्षांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा लैंगिक छळ करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यामध्ये कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या बाबतच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील महिलांना या संकटाला सामोरे जावे लागत आहे.कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या घटनांमध्येही वाढत होत आहे. एका संशोधन अहवालानुसार कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या लैंगिक छळाचे प्रमाण चाळीस …

Read More »

पदोन्नतीतील आरक्षण राज्यात पुन्हा लागू होणार अनु.जाती-जमाती आणि मागासवर्गीय संघटनेला मुख्यमंत्री आणि मंत्री बडोले यांचे आश्वासन

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मागासवर्गीय समाज बांधवाना शासकिय नोकरीतील पदोन्नतीतही आरक्षण देण्याबाबतचे अधिकार राज्य सरकारकडे सोपविले. त्यानंतर शासकिय सेवेतील अनुसुचित जाती-जमाती, विमुक्त जाती-भटक्या जाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील सर्वांना पदोन्नतीतही आरक्षण देण्याबाबत देशाचे अँटर्नी जनरल यांचे सहा दिवसात मत मागवून पदोन्नतीत आरक्षण देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे आश्वासन …

Read More »

दुष्काळासाठी ‘महा मदत’ संकेतस्थळ महसूल मंत्री चंद्रकात पाटील हस्ते उद्घाटन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विविध तालुक्यातील पर्जन्यमान, पीक परिस्थिती, भूजल पातळी आदींची माहिती एकत्रित करून त्याचे विश्लेषण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन मदत व पुनर्वसन विभागाने ‘महा मदत’ या नवीन संकेतस्थळाचे व ॲपची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळाचे उद्घाटन महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज झाले. …

Read More »

८० टक्के दिव्यांगत्व असलेल्यांना आता १००० रूपये प्रतिमाह अर्थसहाय्य सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी ८० टक्के व अधिक दिव्यांगत्व असलेल्या निराधार व्यक्तींना आता दर महिन्याला १००० रूपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून दिव्यांग लाभार्थ्यासाठी उत्पन्न मर्यादाही २१ हजारावरून ५० हजार करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल १ लाख ३५ हजार ५१२ दिव्यांग लाभार्थींना याचा लाभ मिळेल तसेच उत्पन्न …

Read More »

मातीतील सच्चे कार्यकर्तेच विधान सभेत यावेत स्नेहालय संस्थेचा मधु दंडवते पुरस्कार स्विकारताना आ.कडू यांचे प्रतिपादन

अहमदनगर : प्रतिनिधी मातीतील सच्चे कार्यकर्तेच विधान सभेत यायला हवेत असे प्रतिपादन प्रहर संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी आज स्नेहालय येथे केले. सामाजिक क्षेत्रात निरपेक्षपणे काम करणा-या महाराष्ट्रातील कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थाना दरवर्षी स्नेहालय संस्थेद्वारे विविध पुरस्करानी गौरवले जाते. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा ,एम.आय.डी.सी., अहमदनगर येथे पार पडला. …

Read More »

आरक्षणातील सर्व समाज एकत्र आले तर सर्वांची दांडी गुल ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आरक्षण घेणारा ५४ टक्के समाज आहे. तर एस.सी. आणि एस.टी. समाजातील २० टक्के असे सर्व समाज जर एकत्र आले तर इतर सर्व समाजाची दांडी गुल गुल होईल असे सुचक वक्तव्य ओबीसी नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले. तसेच आगामी काळात ओबीसी समाजाबरोबरच राज्यातील …

Read More »

मातृत्वाचा संदेश देण्यासाठी चार माता निघाल्या २२ देशांच्या सफरीवर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दाखविला हिरवा झेंडा

नवी दिल्ली : प्रतिनिधी मुलांना घडविण्यात मातेची भूमिका व मातृत्वाचे महत्व असा संदेश जगात देण्यासाठी  चार  मातांनी आरंभिलेल्या ‘मदर्स ऑन व्हिल्स’ या प्रवासाला आज परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी  झेंडा दाखवून सुरुवात केली. येथील जवाहरलाल नेहरू भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात श्रीमती स्वराज यांनी कोल्हापूर येथील ‘फाऊंडेशन फॅार होलिस्टीक डेव्हलपमेंट इन अकादमीक फिल्ड’ या संस्थेच्या ‘मदर्स ऑन व्हिल्स’ उपक्रमात सहभागी …

Read More »

महात्मा फुले महामंडळाचे कर्ज मिळणार सुलभतेने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळांर्गत कर्ज मिळवतांना अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर आणि जामीनदार या दोन अटींमध्ये शिथिलता आणल्यामुळे आता स्वयंरोजगारासठी कर्ज मिळणे सापे झाले आहे, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे सांगितले. यासंबंधी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील महात्मा …

Read More »

आदीवासी विद्यार्थ्यांच्या मोर्चावरील कारवाईचे विधानसभेत पडसाद बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्याचे आश्वासन

नागपूर : प्रतिनिधी आदीवासी मुलांच्या वसतिगृहात चांगल्या दर्जाचे जेवण व नाष्टा मिळत नाही. त्यामुळे जेवण-नाष्टाचे पैसे डीबीटी योजनेच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या मागणीच्या निषेधार्थ पुणे ते नाशिक दरम्यान आदीवासी मुलांनी मोर्चा काढला. हा मोर्चा शांततेत असूनही मुलांच्यांवर पोलिसांनी दबाव आणत कारवाई केल्याच्या मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील, विरोधी …

Read More »