या ९६ पोलिस निरिक्षकांना मिळाल्या तात्पुरत्या पदोन्नत्या गृहविभागाकडून पदोन्नतीचे आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी

मागील तीन वर्षापासून रखडलेल्या ९६ पोलिस निरिक्षकांच्या रखडलेल्या पदोन्नतीचे आदेश आज गृहविभागाने जारी केले. या ९६ अधिकाऱ्यांमध्ये २०१७-१८ आणि २०१८-१९ आणि २०१९-२० या तीन वर्षातील निवड सूचीतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील पोलिस निरिक्षकांना उप अधिक्षक आणि सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व पदोन्नत्या या तात्पुरत्या स्वरूपात असून त्यांना कोणत्याही स्वरूपात सेवाज्येष्ठता आणि नियमितपणाचा लाभ मिळणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

सोबत तात्पुरते पदोन्नतीचे आदेश

About Editor

Check Also

भारत- ब्राझील दरम्यान होणार २० अब्जहून अधिकचा व्यापार द्विपक्षिय चर्चेत व्यापार वाढविण्याबाबत दोन्ही देशांचे एकमत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवी दिल्ली येथे ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इन्सियो लुला दा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *