कोचिंग क्लास हे विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेत यशस्वी होण्याचे प्रभावी माध्यम नाही, असे इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी सांगत देशभरात चालवल्या जाणाऱ्या कोचिंग क्लासेस पद्धतीवर थेट टीका करत जे विद्यार्थी त्यांच्या नियमित शालेय वर्गात सहभागी होऊ शकत नाहीत ते बहुतेकदा या बाह्य वर्गांवर अवलंबून असतात अशी मल्लिनाथीही यावेळी जोडली. बेंगळुरू येथे …
Read More »नासाचे गेलेले स्टारलाइनर स्पेसक्रॉफ्ट रिकामेच परतले सुनिता विल्मस आणि बाकीचे क्रु मेंबर्स अवकाशातच
मागील काही महिन्यापासून नासाचे वैज्ञानिक अंतराळातील स्पेस स्टेशनच्या दुरुस्तीचे काम करत आहेत. यात भारतीय वंशाच्या वैज्ञानिक सुनिता विल्यम्सही आहेत. मात्र सुनिता विल्यम्स यांच्यासह काही वैज्ञानिकांना परत आणण्यासाठी गेलेल्या स्टारलाइनर स्पेसक्राफ्टला काही तांत्रिक अडचण झाल्याने हे स्पेक्राफ्ट रिकामेच पृथ्वीवर परतल्याचे सांगण्यात येत आहे. बोईंगचे खराब झालेले स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट हे स्पेसफ्लाइट इतिहासातील …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल अटकेप्रकरणी सीबीआयला फटकारले अटक करण्याआधी न्यायालयाला विचारायला पाहिजे होते
दिल्ली लीकर पॉलिसी प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा सीबीआयने अटक केली. या अटकेवरून सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयवर फटकारत ताशेरे ओढले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, जेव्हा तुम्ही कोठडीत असाल… तुम्ही त्याला पुन्हा अटक करत असाल, तर तुम्हाला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. फौजदारी प्रक्रिया संहितेत काहीतरी आहे, …
Read More »“इमर्जन्सी” चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात कोणतेही आदेश पारीत करण्यास मनाई
काँग्रेस नेत्यांचे आणि पक्षाची प्रतिमा डागळण्याची एकही संधी भाजपाकडून सोडली जात नाही. तसेच भाजपाच्या खासदारांकडून सातत्याने काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत असते. कधी विद्यमान नेत्यांना तर कधी भूतपूर्व नेत्यांना, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारीत आणि आणिबाणी लागू केलेल्या घटनांचा संदर्भावर आधारीत भाजपा खासदार कंगना राणावत यांची …
Read More »पश्चिम बंगालमध्ये बलात्कार विरोधी, जन्मठेप शिक्षा तरतूदीचे अपराजिता विधेयक एकमताने मंजूर विशेष अधिवेशन बोलावित विधेयकाला एकमताने मंजूरी
काही दिवसांपूर्वी आर जी कार रूग्णालयात कामावर हजर असलेल्या महिला प्रशिक्षार्थी डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातील निवासी डॉक्टर संपावर गेले. तर भाजपाकडून अद्यापही सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल विधानसभेने आज मंगळवारी ममता बॅनर्जी सरकारने आणलेले बलात्कार विरोधी ‘अपराजिता’ विधेयक एकमताने …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आरोपीसाठी घरावर बुलडोझर चालवू शकत नाही देशांतर्गत मार्गदर्शक तत्वे लागू करू
मागील काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये आरोपीवरील कारवाईचा भाग म्हणून घरे, दुकाने यांच्यावर राज्य सरकारकडून बुलडोझर चालविण्यात येत आहे. तसेच या कृती समर्थनही राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अनेक राज्यांतील अधिकारी दंडात्मक कारवाई म्हणून गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तींची घरे पाडण्याचा अवलंब करत असल्याच्या चिंतेचे निराकरण करण्यासाठी …
Read More »दिल्ली उच्च न्यायालयाने दिली बृजभूषण सिंगला आठवड्याची मुदत गुन्हा रद्दबातल करण्यासंदर्भात लेखी म्हणणे मांडा
दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी भाजपा नेते आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या लैंगिक छळाच्या गुन्हा अर्थात एफआयआर रद्दबातल ठरविण्यासंदर्भात म्हणणे सादर करण्यास आठवठाभराची मुदत दिली. मात्र आठवडाभराची मुदत देतना बृजभूषण सिंग यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढले. …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सवाल, मग लाडकी बहिण योजना थांबवावी का? की त्या जागेवर उभारलेली इमारत नेस्नाभूत करावी
राज्य सरकारने पुण्यातील विकास कामांसाठी १९६३ साली जमिनीचे अधिग्रहण केले. मात्र तेव्हापासून जमिन मालकाला जमिन अधिग्रहणाची नुकसान भरपाई दिलेली नाही. एकाबाजूला राज्य सरकारकडे अधिग्रहीत जमिनीची नुकसान भरपाई देण्यास पैसे नाहीत मात्र लाडकी बहिण योजनेतंर्गत पैसे वाटपासाठी पैसे आहेत, मग आम्ही लाडकी बहिण योजना थांबवावी की अधिग्रहीत केलेल्या जमिनीवरील बांधकाम पाडावे …
Read More »बहिणीला…, पण आदिवासी भावांसाठीची १२ हजार ५०० पदे भरायला वेळच नाही अद्याप पदभरतीची जाहिरातच नाहीच; बेरोजगार उमेदवारांचा संतप्त सवाल
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिला वर्गाची मते आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून माझी लाडकी बहिण योजना, लखपती दिदी सारख्या योजना जाहिर करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र दुसऱ्याबाजूला राज्य सरकारच्या विविध विभागात अनुसूचित प्रवर्गातील आदीवासी समाजाची भरावयाची १२ हजार ५०० हजार पदे रिक्त सरकारनेच विनंती करूनही अद्याप …
Read More »इस्त्रायल कडून लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले हिजबुल्लाह समर्थक लपलेल्या ठिकाणांवर ४० रॉकेटचा मारा
लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या समर्थकांकडून इस्त्रालयावर हल्ला करण्यात येणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर इस्रायली सैन्याने रविवारी सुमारे १०० लढाऊ विमानांसह लेबनॉनमधील डझनभर हिजबुल्लाह समर्थक ठिकाणांवर हल्ला केला. प्रत्युत्तरा दाखल हिजबुल्लाहनेही लेबनॉनमधून इस्रायलच्या भूभागावर ३२० हून अधिक कात्युशा रॉकेट डागले असल्याची माहिती रॉयटर्सने आपल्या वृत्तात दिली. या हल्ल्यात हिजबुल्लाहचा लष्करी कमांडर फुआज शुक्र ठार …
Read More »
Marathi e-Batmya